Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन

Ganeshotsav 2026: लाडक्या गणरायाची स्वागताची जय्यत तयारी सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी केली होती. ठिकठिकाणी रोषणाईसह वेगवेगळ्या प्रकारचे देखावेसुद्धा तयार केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 15, 2026 | 03:49 PM
गणेशोत्सव 2026

गणेशोत्सव 2026

Follow Us
Follow Us:
  • यवतमाळमध्ये ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन
  • डीजे बंदीमुळे शांततेत पार पडली मिरवणूक
  • जिल्ह्यात २ हजार ६४३ गणेश मूर्तीची स्थापना
यवतमाळ/Ganeshotsav 2026: वर्षभर ज्यांची आतुरतेने वाट बघितली त्या गणपती बाप्पांचे सोमवारी रोजी गणेश चतुर्थीला घराघरात, प्रतिष्ठाने व मंडळांमध्ये चैतन्यमयी, उत्साही, आनंदी, भक्तीपूर्ण अन् जल्लोषमय वातावरणात स्वागत केले. दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात २ हजार ६४३ मंडळांकडून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामध्ये (yavatmal) शहरी भागात ६३४ तर ग्रामीण भागातील २००९ मंडळांचा समावेश आहे.

याशिवाय ५४४ ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा भावपूर्ण घोषणा देत, गणरायांच्या मूर्तीसमोर नृत्य करीत मंडळांनी बाप्पांचे स्वागत केले. यंदा महागाईचा परिणाम गणेशमूर्तीच्या किमतींवर तसेच सजावटीच्या साहित्यावरही झालेला आहे. पण गणेश भक्तांनी तेवढ्याच उत्साहाने गणरायाचे स्वागत केले.

Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!

लाडक्या गणरायाची स्वागताची जय्यत तयारी सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी केली होती. ठिकठिकाणी रोषणाईसह वेगवेगळ्या प्रकारचे देखावेसुद्धा तयार केले. घरगुती गणेशाची स्थापना करणाऱ्यांनीसुद्धा सामाजिक संदेश देणारे देखावे केले. बाप्पांच्या आगमनासाठी अबालवृद्धांपासून ते बच्चे कंपनीत उत्साह दिसत होता. गणरायाला घरी नेण्यासाठी आतुर झालेल्या भाविकांनी सकाळपासूनच बाहेर पडण्यास सुरूवात केली. शहरातील समता मैदान येथे मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटले होती.

पालकमंत्र्यांकडेही झाले बाप्पा विराजमान

वातावरणीय बदलामुळे राज्यातील शेतकऱ्यासह जनतेसमोर निर्माण झालेले दुष्काळाचे विघ्न दूर करून्, भरपूर पाऊस पडून दे आणि राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुख, समृद्धी भरभराट येवू दे, अशी प्रार्थना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी श्री गणेश चतुर्थीनिमित्त यवतमाळ येथे निवासस्थानी गणेश स्थापनेवेळी केली.

Ratnagiri News: गावाकडच्या वाटा गजबजल्या! मुंबई-पुण्याहून लाखो भाविक कोकणात दाखल;

यावेळी संजय राठोड यांच्या सहचारिणी शितल, मुलगी अॅड. दामिनी, मुलगा सौहम यांच्यासह कुटुंबीय, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित डोते. याप्रसंगी माध्यमाशी बोलताना संजय राठोड म्हणाले, राज्यात यावर्षी अल निनोमुळे दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर बिकट संकट ओढवले आहे. पावसाचा खंड पडल्याने उत्पादनात घट होण्याची भीती असून, पाण्याचेही दुर्भिक्ष्य आणवणार आहे. त्यामुळे हे संकट दूर करण्यासाठी बाप्पाकडे साकडे घातले.

Web Title: Ganpati bappa arrives great enthusiasm amidst resounding beats of dhol tasha in yavatmal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव
1

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव

Gauri Ganpati 2026: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त कोणता? पहिल्यांदा गौरी बसवणाऱ्यांसाठी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर
2

Gauri Ganpati 2026: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त कोणता? पहिल्यांदा गौरी बसवणाऱ्यांसाठी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका
3

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका

Prasad Home Delivery : लांब रांगेत उभं राहणं विसरा; घरबसल्या मिळवा  Dagdusheth, Siddhivinayakचा प्रसाद! ‘या’ ॲपवरून ऑर्डर करा
4

Prasad Home Delivery : लांब रांगेत उभं राहणं विसरा; घरबसल्या मिळवा Dagdusheth, Siddhivinayakचा प्रसाद! ‘या’ ॲपवरून ऑर्डर करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.