Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway : “काळ आला पण वेळ आली नव्हती” ; मालगाडीचं कपलिंग तुटलं अन्…. रेल्वेपायलटच्या प्रसंगावधाने अनर्थ टळला

मालगाडीचे डब्बे एकीकडे तर इंजिन दुसरीकडे त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता जास्त होती. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 17, 2025 | 04:39 PM
Railway : “काळ आला पण वेळ आली नव्हती” ; मालगाडीचं कपलिंग तुटलं अन्…. रेल्वेपायलटच्या प्रसंगावधाने अनर्थ टळला
Follow Us
Close
Follow Us:

अकोला :   मालगाडीचं इंजिन जर डब्यांपासून वेगळं झालं तर… हे फक्त कल्पना करुन अंगावर काटा येतो मात्र अशी काहीशी घटना अकोल्यात घडली आहे.  काळ आला पण वेळ आली नाही अशी घटना अमरावतीमध्ये घडल्याचं पहायला मिळत आहे. मालगाडीचे डब्बे एकीकडे तर इंजिन दुसरीकडे त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता जास्त होती. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी हा प्रकार घडला. या सगळ्या घटनेवर रेल्वेप्रशासन आणि प्रवशांमध्ये देखील चिंता व्यक्त केली जात आहे. सर्वासामान्य माणसांसाठी रेल्वे प्रवास हा अत्यंत सुखकर असल्याचं म्हटलं जातं. मात्र अकोल्यातील मालगाडीसारख्या दुर्घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याचं दिसून येतं. ही मालगाडी नागपूरकडून मुंबईकच्या दिशेने रवाना होत होती. मात्र मालगाडीचे कपलिंग अचानक तुटल्याने गाडीचे दोन भाग झाले. त्यामुळे इंजिनजवळील काही डबे पुढे निघून गेले तर काही मागच्या बाजूचे डबे तसेच राहिले. त्यामुळे रेल्वेचा मोठा अपघात होण्याची शक्यता जास्त होती. मात्र रेल्वे पायलटने प्रसंगावधान राखत हाताबाहेर जाणारी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पुढे होणारी दुर्घटना त्यामुळे टळली आहे.

गारगोटीची ‘ही’ शाळा ठरली राज्यातील ‘पहिली ई-डॉक्युमेंट’ शाळा; दाखले, बोनाफाईड मिळणार ऑनलाईन

हा सगळा घटनाक्रम घडला ते बोरगाव मंजू रेल्वेस्थानकाच्या काही अंतचरावरुन. घटनेची तीव्रता लक्षात घेत रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि विस्कळीत झालेले डबे स्थिर केले. यामुळे नागपूरवरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मेलगाड्यांवर देखील याचा परिणाम दिसून आला. दैव बलवत्तर म्हणून या सगळ्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी रेल्वेप्रशासनाने ठोस पावलं उचलावीत अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Navi Mumbai : MIDC परिसरात रस्त्यावर कोळसळा विजेचा खांब; नागरिकांच्या जीवाला धोका, पालिकेचा हलगर्जीपणा

Web Title: Coupling of goods train breaks in akola major disaster averted due to railway pilots precaution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 04:39 PM

Topics:  

  • Akola City
  • indian rail way

संबंधित बातम्या

Akola News: धक्कादायक! अकोल्यात सरकारी रुग्णालयात रुग्णांना नाश्त्यासाठी आणलेल्या कांदेपोह्यात सापडलं पालीचं मुंडकं
1

Akola News: धक्कादायक! अकोल्यात सरकारी रुग्णालयात रुग्णांना नाश्त्यासाठी आणलेल्या कांदेपोह्यात सापडलं पालीचं मुंडकं

Akola News : धक्कादायक! प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं आयुष्य; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं
2

Akola News : धक्कादायक! प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं आयुष्य; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं

Ahmedabad Plane Crash: झोपेत असताना हॉस्टेलवर विमान क्रॅश झाले अन्…; अकोल्याच्या ऐश्वर्याने सांगितला भयानक प्रसंग
3

Ahmedabad Plane Crash: झोपेत असताना हॉस्टेलवर विमान क्रॅश झाले अन्…; अकोल्याच्या ऐश्वर्याने सांगितला भयानक प्रसंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.