Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: निकृष्ट कामामुळे कोट्यवधी रुपये वितळले! मरोळ चर्च रोडच्या कामाबाबत वॉचडॉग फाऊंडेशनचा तक्रारीचा पाढा

पावसाळ्यापूर्वीच या रस्त्यावरील डांबर उन्हाच्या झळांनी वितळू लागले आहे. या गंभीर प्रकरणावरून 'वॉचडॉग फाऊंडेशन' ने प्रशासनाला धारेवर धरले असून, कंत्राटदाराचे देयक तत्काळ रोखण्याची मागणी केली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 03, 2026 | 09:26 AM
निकृष्ट कामामुळे कोट्यवधी रुपये वितळले! मरोळ चर्च रोडच्या कामाबाबत वॉचडॉग फाऊंडेशनचा तक्रारीचा पाढा

निकृष्ट कामामुळे कोट्यवधी रुपये वितळले! मरोळ चर्च रोडच्या कामाबाबत वॉचडॉग फाऊंडेशनचा तक्रारीचा पाढा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई महापालिकेने शहर आणि उपनगरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी हजारो कोटींचे बजेट जाहीर केले आहे. तरी, जमिनीवरची परिस्थिती मात्र ‘जैसे थे’ असल्याचे चित्र मरोळमध्ये पाहायला मिळत आहे. ‘के-पूर्व’ विभागातील चर्च रोडच्या नुकत्याच झालेल्या कामाचा दर्जा असा आहे की, पावसाळ्यापूर्वीच या रस्त्यावरील डांबर उन्हाच्या झळांनी वितळू लागले आहे. या गंभीर प्रकरणावरून ‘वॉचडॉग फाऊंडेशन’ ने प्रशासनाला धारेवर धरले असून, कंत्राटदाराचे देयक तत्काळ रोखण्याची मागणी केली आहे.(फोटो सौजन्य – AI)

Satara Politics: साताऱ्यात उसाच्या पैशावरून रणकंदन! ९ मे रोजी नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवणार; शेतकरी संघटनेचा इशारा

मरोळ येथील चर्च रोडवर गेल्या काही दिवसांपासून रस्ते सुधारण्याचे काम सुरू होते. मात्र, हे काम पूर्ण होताच रस्त्याचा पृष्ठभाग उखडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या उष्ण आणि दमट हवामानासाठी विशिष्ट ‘विस्कोसिटी’ आणि ‘ग्रेड’चे डांबर वापरणे तांत्रिकदृष्ट्या बंधनकारक असते.मात्र, कंत्राटदाराने खर्च वाचवण्यासाठी निकृष्ट आणि मऊ दर्जाचे डांबर वापरल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांनी केला आहे. उन्हाळ्याच्या पहिल्याच तडाख्यात जर रस्त्याची ही अवस्था होत असेल, तर पावसाळ्यातील मुसळधार पावसात या रस्त्याचा अक्षरशः चिखल होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. रस्त्याचे काम करताना योग्य पद्धतीने ‘ कॉम्पेक्शन’ (दबाव देणे) आणि ‘क्यूरिंग’ करणे आवश्यक असते. परंतु पावसाळ्यापूर्वीची डेडलाईन गाठण्यासाठी कंत्राटदाराने घाईघाईत हे काम उरकल्याचा आरोप वॉचडॉग फाउंडेशनचे निकोलस अल्मेडा आणि अॅड, गॉडफ्रे पिमेंटा यांनी केला आहे.

Sanjay Raut PC: व्हीआयपींच्या सोयीसाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरू नका; संजय राऊतांचा संताप

८८ के-पूर्व विभागातील हा रस्ता म्हणजे भ्रष्टाचाराचे उत्तम उदाहरण आहे. केवळ पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यासाठी दर्जाशी तडजोड केली गेली आहे, आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा सोडणार नाही, असे मत अॅड. गॉडफ्रे पिमेटा, विश्वस्त, वॉचडॉग फाऊंडेशन यांनी व्यक्त केले आहे. रस्ते विभागाच्या आणि संबंधित प्रभागाच्या अभियंत्यांनी या कामावर देखरेख ठेवणे अपेक्षित होते. मात्र, कंत्राटदाराच्या या मनमानी कारभारामुळे पालिकेच्या रस्ते विभागातील भ्रष्टाचाराची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. जोपर्यंत या कामाची उच्चस्तरीय तांत्रिक तपासणी होत नाही, तोपर्यंत कंत्राटदाराची बिले काढू नये, अशी मागणी अॅड. विवियन डिसूझा यांनी घेतली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Crores of rupees melted due to shoddy work read watchdog foundations complaint about marol church road work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • construction
  • Mumabi

संबंधित बातम्या

मुंबईच्या स्वच्छतेसाठी ‘वॉर्ड’ स्तरावर ॲक्शन प्लान! राडारोडा पसरवणाऱ्यांवर महानगरपालिकेची नजर, आराखडा तयार करण्याचे आदेश
1

मुंबईच्या स्वच्छतेसाठी ‘वॉर्ड’ स्तरावर ॲक्शन प्लान! राडारोडा पसरवणाऱ्यांवर महानगरपालिकेची नजर, आराखडा तयार करण्याचे आदेश

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा….! महाराष्ट्र दिनानिमित्त नातेवाईक, मित्रमैत्रिणींना शेअर करा हटके शुभेच्छा
2

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा….! महाराष्ट्र दिनानिमित्त नातेवाईक, मित्रमैत्रिणींना शेअर करा हटके शुभेच्छा

आरोग्यमंत्र्यांचा किडनी विकारग्रस्तांना दिलासा! महा डायलिसिस योजनेअंतर्गत नवीन बारा डायलिसीस केंद्रांचे लोकार्पण
3

आरोग्यमंत्र्यांचा किडनी विकारग्रस्तांना दिलासा! महा डायलिसिस योजनेअंतर्गत नवीन बारा डायलिसीस केंद्रांचे लोकार्पण

Mumbai News: कचरा निर्मूलनासाठी ‘मुंबई क्लीन लीग’वर भर! नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे कर्मचाऱ्यांना न
4

Mumbai News: कचरा निर्मूलनासाठी ‘मुंबई क्लीन लीग’वर भर! नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे कर्मचाऱ्यांना न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.