Vasai Illegal Construction: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर परिसरातील अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर तोडक कारवाई करण्यासाठी गेलेल्या वसई-विरार महापालिकेच्या पथकाने ऐनवेळी माघार घेतल्याने पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नवीन घर किंवा इमारत बांधताना सिमेंटला योग्य ताकद मिळण्यासाठी आणि भिंतींना भेगा पडण्यापासून वाचवण्यासाठी नियमित पाणी मारणे अत्यंत आवश्यक असते. योग्य कालावधीत स्वच्छ पाण्याने क्युरिंग केल्यास बांधकामाची टिकाऊ क्षमता वाढते…
नवीन घर बांधताना बेड काँक्रीट घालण्यापूर्वी अँटी-टर्माइट केमिकल ट्रिटमेंट करणे आणि काँक्रीटची जाडी योग्य ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबतच प्लेंथ लेव्हल ट्रिटमेंट आणि फर्निचर-भिंतीमधील अंतर राखल्यास वाळवीपासून महागड्या लाकडी साहित्याचे…
Nagpur : उत्तर नागपूरातील वांजरा येथील पिवळी नदीवरील ५० मीटर लांबीच्या पुलाची अवघ्या पाच वर्षांत दुरवस्था झाली असून, पुलावरील रस्ता उखडल्याने लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत.
घरांचा आणि खोल्यांचा आकार चौकोनी असण्यामागे बांधकामाची मजबुती, जागेचा १००% वापर आणि बांधकाम खर्चात होणारी मोठी बचत ही शास्त्रीय व व्यावहारिक कारणे आहेत.
पावसाळ्यापूर्वीच या रस्त्यावरील डांबर उन्हाच्या झळांनी वितळू लागले आहे. या गंभीर प्रकरणावरून 'वॉचडॉग फाऊंडेशन' ने प्रशासनाला धारेवर धरले असून, कंत्राटदाराचे देयक तत्काळ रोखण्याची मागणी केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत बनावट सह्या व शिक्क्यांच्या आधारे लाखोंचा घोटाळा उघडकीस आला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत असून तपासाची मागणी करण्यात येत आहे.
नैसर्गिक झरा असलेल्या गारगाई पाणी प्रकल्पाला गती देणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे.
जर अधिकारी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचे आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.