Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kokan Railway कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! CSMT ते सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेसला मंजुरी; पर्यटन, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा

Kokan Railway: भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस ट्रेनला मंजुरी दिली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 01, 2026 | 05:21 PM
Kokan Railway कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! CSMT ते सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेसला मंजुरी; पर्यटन, व्यापार आणि प्रवाशांना मोठा दिलासा

Kokan Railway कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! CSMT ते सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेसला मंजुरी; पर्यटन, व्यापार आणि प्रवाशांना मोठा दिलासा

Follow Us
Follow Us:
  • मुंबई–सावंतवाडी दरम्यान नवी दैनिक एक्सप्रेस
  • कोकण रेल्वेला मोठी भेट
  • श्रीकांत शिंदे-नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश
  • पर्यटन, व्यापार आणि प्रवाशांना मोठा दिलासा
Kokan Railway News Marathi :  भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे (Kokan Railway ) मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोकणातील प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे.

खासदारांच्या पाठपुराव्याला यश

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी कोकण रेल्वेवरील नवीन गाडी सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. दोन दिवसांपूर्वीही खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी पुन्हा मांडली होती. अखेर भारतीय रेल्वेने या मागणीला मंजुरी दिली असून यासंदर्भातील घोषणा केंद्र सरकारच्या PIB संकेतस्थळावर करण्यात आली आहे.

कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

दररोज धावणार नवी एक्सप्रेस

प्रस्तावित रेल्वेगाडी क्रमांक 15087 (CSMT–सावंतवाडी रोड एक्सप्रेस) आणि क्रमांक 15088 (सावंतवाडी रोड–CSMT एक्सप्रेस) या नावाने दररोज धावणार आहे. या रेल्वेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

महत्त्वाचे थांबे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड

पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना

सुमारे 510 किलोमीटर अंतरावरील या नवीन रेल्वे सेवेमुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणातील प्रमुख शहरांमध्ये थेट रेल्वे संपर्क निर्माण होणार आहे. कोकणातील समुद्रकिनारे, किल्ले, धार्मिक स्थळे आणि निसर्ग पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. याशिवाय विद्यार्थी, व्यापारी, नोकरी करणारे आणि दैनंदिन प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुलभ होणार असून स्थानिक व्यापार, पर्यटन उद्योग आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल.

प्रादेशिक विकासाला गती

खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले की, कोकण रेल्वे मार्गावरील वाढती प्रवासी मागणी लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस सेवा केवळ प्रवासी सुविधांमध्ये वाढ करणार नाही, तर संतुलित प्रादेशिक विकास, रोजगाराच्या संधी आणि आर्थिक प्रगतीलाही चालना देणारी ठरणार आहे.

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Web Title: Csmt sawantwadi road daily express approved konkan railway new train

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • ashwini vaishnaw
  • CSMT
  • konkan railway

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.