CSMT Railway Station : रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाती बातमी समोर येत आहे. मुंबईत एका स्थानकातील फलाट तब्बल तीन महिने बंद राहणार आहे. अर्थातच याचा परिणाम रेल्वेच्या फेऱ्यावर दिसून येणार.
सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये प्रवास करताना एका अनोळखी महिलेने १५ दिवसांच्या बाळाचा परित्याग केला. मदतीच्या बहाण्याने दोन तरुणींना बाळ दिलं आणि सीवूड्स स्थानकावर न उतरता महिला फरार झाली.
कोकणवासीयांसाठी रेल्वे आणि फायदा मात्र पर राज्यांसाठी सिंधुदुर्गातील आणि कोकणातील प्रवाशांच्या सोयी सुविधा आणि होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रत्येक रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवासी संघटना स्थापन होऊ लागल्या
वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई-सोलापूर (Mumbai -Solapur) आणि मुंबई-साईनगर शिर्डी (Mumbai-Sainagar Shirdi) या मार्गांवर धावणार आहेत. या ट्रेनमुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचणार आहे. मात्र इतर ट्रेनपेक्षा या वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट…
टाटा मुंबई एलिट फुल मॅरेथॉन पुरुष गट विजेत्यांमध्ये इथोपियाचा धावपटू हायले लेमी (Hayley Lemmy) यांने यंदाची मुंबई मॅरेथॉन स्पर्धा जिंकली आहे. त्याने २ तास ०७ मिनिटं २८ सेंकदात पूर्ण केली…
जगभरातील धावपटूंचे ( World Runners) आकर्षण असलेल्या 'मुंबई मॅरेथॉन'चे यंदा १८ वे वर्ष आहे. पण मागील दोन वर्ष कोरोनामुळं ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. परंतू या वर्षी उत्साहाने पुन्हा एकदा…
शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा माटुंगा आणि मुलुंड…
सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यानच्या धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील. ठाण्याहून पुढे जलद…
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT,Mumbai) येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील(Slow Track) सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन जलद मार्गावर (Down Fast Track) वळवण्यात…
सीएसएमटी स्थानकात केवळ प्लॅटफॉर्म २ हे हार्बर मार्गासाठी आहेत. पनवेल लोकल फ्लॅटफॉर्मवरुन निघाल्यानंतर पुढे जाण्याऐवजी मागे गेल्याने अपघात झाला. यामुळे पनवेल लोकलचा एक डब्बा रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे.
मध्य रेल्वेच्या शहाड रेल्वे स्थानकात मालगाडीच्या डब्याचे कँपलिंग तुटल्याने कल्याणकडे जाणरी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. शहाड रेल्वे (Shahad station) स्थानकात शुक्रवारी दुपारी १२.२४ वा.सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) जाणाऱ्या…
ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. दरम्यान, मेगाब्लॉक पाहून प्रवास करण्याचे रेल्वेने आवाहन केले आहे.
पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर (Trans-Harbour Railway) मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलकरीता सुटणारी डाउन ट्रान्सहार्बर…
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी ५.२० वाजता सुटणारी डाउन जलद सेवा भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवली जाणार आहे. ठाणे येथून रात्री १०.५८ ते ११.१५ पर्यंत…