Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्ताने सायकलपटू हिरेन हिसाळकेची जनजागृती फेरी; नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

नेरळ येथील विद्या विकास शाळेचा विद्यार्थी असलेल्या हिरेन राम हिसाळके याने आज जागतिक हवामान शास्त्र दिनाच्या निमित्ताने सायकलफेरी काढून विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 23, 2026 | 06:22 PM
Karjat News : जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्ताने सायकलपटू हिरेन हिसाळकेची जनजागृती फेरी; नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
Follow Us
Follow Us:
  • जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्ताने सायकलपटू हिरेन हिसाळकेची जनजागृती फेरी;
  • नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
कर्जत/संतोष पेरणे :  नेरळ येथील विद्या विकास शाळेचा विद्यार्थी असलेल्या हिरेन राम हिसाळके याने आज जागतिक हवामान शास्त्र दिनाच्या निमित्ताने सायकलफेरी काढून विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.सलग तिसऱ्या वर्षी हा प्रयोग हिरेन याने केला असून शालेय विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

1950 साली जागतिक हवामानशास्त्र संघटना स्थापन झाली. स्थानिक हवामानाचा संबंध जागतिक पातळीवर नैसर्गिक बदलांशी असतो हे आपल्या ध्यानात यावे हवामानाचे महत्त्व समजावे तसेच याविषयी जाणीव आणि जागरूकता निर्माण व्हावी.या उद्देशाने 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन आजच्या युगात ग्लोबल वॉर्मिगचा धोका लक्षात घेऊन विचारमंथन करण्यावर शास्त्रज्ञ भर देत आहेत.कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील विद्या विकास मंदिर शाळेचं विद्यार्थी असलेल्या हिरेन राम हिसाळके हा भविष्यात भेडसावणाऱ्या ग्लोबल वॉर्मिग चे धोक्याबाबत जनजागृती करीत असतो.

पीएमआरडीएचा ‘अभियांत्रिकी’वर भर; रस्ते, मेट्रो अन् बोगद्यासाठी निधीचे मोठे आव्हान

एकाचवेळी सलग न थांबता 100 किलोमीटर अंतर सायकल चालवण्याची अनेकदा सफर पार करणाऱ्या हिरेन राम हिसाळके याने हवामानातील बदल आपल्या दैनंदिन जीवनात कसे महत्वाचे ठरत आहेत.त्या बदलामुळे किती नुकसान समाजाचे होत आहेत हे दाखवण्यासाठी नेरळ गावातील हा 14 वर्षीय विद्यार्थी सायकल वरून शाळा शाळात जाऊन जनजागृती करीत असतो.त्यावेळी भविष्यात या ग्लोबल वॉर्मिग मुळे निर्माण होणारी स्थिती दर्शविण्यासाठी सायकल ची भासणारी गरज आणि त्यावेळी स्वतःचे पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाण्याची वेळ येऊ शकते. आणि प्रत्येकाला अंगावर ठराविक पध्दतीचे कपडे परिधान करावे लागू शकतात हे सांगण्यासाठी सायकल वरून जनजागृती करीत असतो.

अशा पध्दतीचं बोलकं चित्र जनतेसमोर मांडण्याचा सायकलवर विविध माहीतीचे फलक, हातात मेगाफोन, तोंडाला ऑक्सिजन मास्क, पाठीवर कृत्रिम पध्दतीचा ऑक्सिजन कॅन, अंगावर कोविड काळात आपण सर्वांचाच लक्ष वेधून घेतलेले.यावेळी हिरेनने पीपीई किट घालून गावातील अनेक शाळांना भेट देत नाक्या नाक्यावर भर उन्हात उभ राहून जनजागृती केली आहे.वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा म्हणून दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुध्दा आगळ्यावेगळ्या पद्धतीने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. जल,वायू,हवा,कचरा आदी प्रदुषण रोखणे ही काळाची गरज बनली आहे.त्यावेळी शुध्द हवा घेणे तसेच श्वास सुद्धा आपल्याला कृत्रिम पद्धतीचा घ्यावा लागेल.

विद्या विकास मंदिर शाळेतून निघालेली ही सायकल सैर शाळा शाळात जाऊन जनजागृती करण्याचे कार्य हिरेन करीत होता.पुढे नेरळ बाजार पेठ, नेरळ पोलिस ठाणे असा नेरळ साई मंदिर नाका येथून नेरळ विद्या भवन शाळा आणि पुढे सगुणा बाग कृषी पर्यटन केंद्र असा प्रवास करीत ही सायकल सैर जनजागृती करीत फिरली.हिरेन यांच्या या वेगळी उपक्रमाला सर्वांची साथ मिळत होती.शालेय विद्यार्थी एकत्र येऊन भविष्यातील ग्लोबल वॉर्मिग चा धोका बद्दल जनजागृती केली आहे.

एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधानांचे नाव येणे अत्यंत गंभीर, RSS ने मोदींचा राजीनामा घ्यावा; काँग्रेसची मागणी

Web Title: Cyclist hiren hisalkes public awareness ride on the occasion of world meteorological day citizens respond enthusiastically

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.