Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : पुण्यात धुलिवंदनचा मोठा उत्साह! दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भव्य द्राक्ष महोत्सव

धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहामध्ये सर्वत्र साजरा केला जात आहे. पुण्यामध्ये ही धुलवडची जोरदार तयारी दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये द्राक्ष महोत्सव करण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 14, 2025 | 10:48 AM
Dagdusheth Halwai Ganapati mandir Grape Festival Pune on Dhuli Vandan 2025

Dagdusheth Halwai Ganapati mandir Grape Festival Pune on Dhuli Vandan 2025

Follow Us
Close
Follow Us:

पुणे – राज्यासह संपूर्ण देशभरामध्ये होळी आणि धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. पुण्यामध्ये देखील जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये धुलिवंदन साजरे केले जात आहे. पुणेकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये देखील धुलिवंदन सणाचा उत्साह दिसून आहे. धुलिवंदनाच्या निमित्ताने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला आहे. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सह्याद्री फार्म कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्म चे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

द्राक्षाच्या हंगामात अशा पद्धतीची आरास मंदिरात गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. आज सह्याद्री फार्म ला २२,००० शेतकरी जोडले गेले आहेत. भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून म्हणून सह्याद्रीची ओळख आहे. द्राक्षाच्या नवीन पेटंटेड वाणांचे उत्पादन सह्याद्री फार्म्स करीत आहे.

महाराष्ट्र संबंधित लेख वाचण्यासाठी क्लिक करा

याबाबत माहिती देताना  सुनील रासने म्हणाले, प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे.

Web Title: Dagdusheth halwai ganapati mandir grape festival pune on dhuli vandan 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 10:48 AM

Topics:  

  • dagadu sheth halwai temple
  • Holi 2025
  • pune news

संबंधित बातम्या

अथर्व सुदामेने हिंदू मुस्लीम ऐक्याचे डिलीट केले Reel, पण राजकारणी तापवणार प्रकरण; नेत्यांनी दिली साथ
1

अथर्व सुदामेने हिंदू मुस्लीम ऐक्याचे डिलीट केले Reel, पण राजकारणी तापवणार प्रकरण; नेत्यांनी दिली साथ

गणेशोत्सव काळात पुण्यातील ‘या’ भागांत जड वाहनांना बंदी; वाहतूक विभागाकडून आदेश जारी
2

गणेशोत्सव काळात पुण्यातील ‘या’ भागांत जड वाहनांना बंदी; वाहतूक विभागाकडून आदेश जारी

Pune Fire News : पुण्यात TVS शोरुम आणि सर्व्हिंस सेंटरला आग! 60 हून अधिक गाड्या जळून खाक
3

Pune Fire News : पुण्यात TVS शोरुम आणि सर्व्हिंस सेंटरला आग! 60 हून अधिक गाड्या जळून खाक

Pune News: सिंहगडावर बेपत्ता प्रकरणाची पुनरावृत्ती! आता 1 नव्हे तब्बल 5 तरूण… ; नेमके काय घडले?
4

Pune News: सिंहगडावर बेपत्ता प्रकरणाची पुनरावृत्ती! आता 1 नव्हे तब्बल 5 तरूण… ; नेमके काय घडले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.