Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस नेत्याचे ‘स्वातंत्र्यवीरां’बद्दल वादग्रस्त विधान: फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल…”

कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे कौतुक करण्यात आले आहे. आता या गोष्टीमुळे काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता आहे. सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. केंद्रीय गृहमंत्री ते राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. दरम्यान त्यांच्या आत्मचरित्रामध्ये स्वातंत्र्यवीरांचे कौतुक करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 03, 2024 | 02:58 PM
काँग्रेस नेत्याचे 'स्वातंत्र्यवीरां'बद्दल वादग्रस्त विधान: फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले, "राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल..."

काँग्रेस नेत्याचे 'स्वातंत्र्यवीरां'बद्दल वादग्रस्त विधान: फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले, "राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल..."

Follow Us
Close
Follow Us:

राजधानी: कर्नाटकमध्ये सध्या कॉँग्रेसचे सरकार आहे. राहुल गांधी आणि कॉँग्रेस पक्षाचे नेते सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करत असल्याचे पाहायला मिळते. त्यातच आता कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्राह्मण होते. मात्र ते गोमांस खायचे’ असे वादग्रस्त विधान दिनेश गुंडूराव यांनी केले आहे. दरम्यान त्यांच्या वादग्रस्त विधानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

एका पुतस्क प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. सावरकर ब्राह्मण असून गोमांस खात होते, असा दावा गुंडूराव यांनी केला आहे. सावरकरांनी कधीही गोहत्येचा विरोध केला नाही. गुंडूराव म्हणाले, “महात्मा गांधी हे हिंदू संस्कृतीवर विश्वास ठेवणारे होते. ते कट्टर शाकाहारी होते. ते सर्व दृष्टीने लोकशाही नेते होते. मोहम्मद जीन्ना यांच्यापेक्षा सावरकर हे अधिक कट्टरवादी होते.”

🕧 12.42pm | 03-10-2024📍Nagpur. LIVE | Media interaction#Maharashtra #Nagpur https://t.co/0yLnbaBDlI — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 3, 2024

देवेंद्र फडणवीसांचे गुंडूराव यांना चोख प्रत्युत्तर

कॉँग्रेस नेते दिनेश गुंडूराव यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”या लोकाना सावरकरांबद्दल काहीच माहिती नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गायीबद्दल आपले विचार योग्य पद्धतीने मांडले आहे. गाय मानवाला जन्मापासून मृत्यूपर्यंत मदत करते. गायीला आम्ही एक देवाचा दर्जा दिला आहे.  राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल चुकीची विधाने करणे सुरू केले आहे. त्यांचे हे काम इतर नेते पुढे नेत आहेत.

Released the Kannada version of the book "Gandhi's Assassin: The Making of Nathuram Godse and His Idea of India" by renowned journalist Dhirendra K. Jha at an event organized by Jagrita Karnataka and Aharnishi Prakashana. I appreciate the efforts of renowned columnist A.… pic.twitter.com/1Bi5lTGRVT — Dinesh Gundu Rao/ದಿನೇಶ್ ಗುಂಡೂರಾವ್ (@dineshgrao) October 2, 2024

हेही वाचा: राहुल गांधींसह काँग्रेसची कोंडी होणार? सुशीलकुमार शिंदेंकडून ‘स्वातंत्र्यवीरां’चे कौतुक, आत्मचरित्रात नेमकं काय?

सुशीलकुमार शिंदेंकडून सावरकरांचे कौतुक

कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे कौतुक करण्यात आले आहे. आता या गोष्टीमुळे काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता आहे. सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. केंद्रीय गृहमंत्री ते राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. दरम्यान त्यांच्या आत्मचरित्रामध्ये स्वातंत्र्यवीरांचे कौतुक करण्यात आले आहे. सावकरकरांनी अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी प्रयत्न केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञानवादी होते. कॉँग्रेसला विचारसरणी सुधरण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचारित्रामध्ये मांडले आहे.

Web Title: Dcm fadanvis reply to congress leader dinesh gundu rao criticizing on swatantrya veer savarkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 02:58 PM

Topics:  

  • devendra fadanvis

संबंधित बातम्या

सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…
1

सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

Maharashtra Local Body Election :  ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
2

Maharashtra Local Body Election : ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.