• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Deputy Chief Minister Devendra Fadnavis Reached Bageshwar Babas Satsang Nryb

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बागेश्वर बाबांच्या दरबारी, पुण्यात बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रींचा मोठा सत्संग

  • By युवराज भगत
Updated On: Nov 22, 2023 | 06:43 PM
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बागेश्वर बाबांच्या दरबारी, पुण्यात बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रींचा मोठा सत्संग
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
Bageshwar Baba In Pune : मागील दोन दिवसांपासून पुण्यात बागेश्वर बाबांच्या दरबाराची मोठी चर्चा आहे. कारण अंनिसने बागेश्वरधाम बाबा धीरेंद्र शास्त्रींना आव्हान देत त्यांच्या चमत्कारांवर आक्षेप घेतला होता. त्यावर बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींनी त्यांना दरबारात येऊन आमने-सामने करण्याचे प्रतिआव्हान दिले होते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सत्संगालाल पोहचले आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांवरसुद्धा टीका, सनातन धर्माचे महत्त्व सांगितले
देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रकात पाटील दरबारात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बागेश्वर बाबांच्या दरबारात पोहचून त्यांचे दर्शन घेतले आहे. पुण्यात बागेश्वर बाबांचा दरबार भरला आहे. या दरबारात  देवेंद्र फडणवीस यांनीदेखील हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस यांनी बागेश्वर बाबांच्या गळ्यात हार घालून त्यांना हात जोडून अभिवादन केले. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रकात पाटीलदेखील बागेश्वर बाबांच्या दरबारात पोहचले.
उपमुक्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले
या दरबारात जाऊन फडणवीसांनी बागेश्वर बाबांची भेट घेतली. हार आणि शाल घालून फडणवीसांनी बागेश्वर बाबांचा सत्कार केला. सनातन धर्म हा सगळ्यांना जोडणारा चिरंतन धर्म आहे, असे फडणवीसांनी म्हटले आहे. परंतु, काही लोक या धर्माला जातीमध्ये द्वेष पसरवणारा धर्म म्हणतात.
पोलिस बागेश्वर बाबांच्या चरणी नतमस्तक
मंगळवारी वादग्रस्त धीरेंद्र शास्त्रींच्या पुण्यातील दरबारात सेवेवर तैनात पोलीस अधिकारी नतमस्तक झाल्याचे दिसले. कार्यक्रमस्थळी बंदोबस्तावर हे पोलीस अधिकारी होते. तिथे त्यांनी बागेश्वर बाबासमोर येऊन व्यथा मांडली. तर या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाईची मागणी अंनिसने केली आहे.
बागेश्वरबाबांच्या कार्यक्रमाला फडणवीसांची दांडी
2 महिन्यांपूर्वी नागपुरातही बागेश्वरबाबांचा कार्यक्रम भरवण्यात आला होता. तिथे फडणवीसांनी हजेरी लावली होती. त्यामुळे संभाजीनगरच्या कार्यक्रमात फडणवीस येतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, फडणवीसांनी ऐनवेळी दौरा रद्द केल्याने चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या पुढाकारातून शहरात धीरेंद्र शास्त्री यांची रामकथा आणि दरबार भरवण्यात आला होता.
बागेश्वर बाबाला अखिल भारतीय अंनिसने आव्हान
बागेश्वर बाबा म्हणजे थोतांड असून ते लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप अनिसनं केला. अंनिसचा आरोप बाबांना चांगलाच झोंबलाय. त्यामुळे बाबांच्या भक्तांनी नागपुरातील अंनिसच्या कार्यक्रमात जोरदार राडा केला आणि नव्या वादाला तोंड फुटलं…अंनिसनं बागेश्वर बाबांच्या दिव्य दरबाराला लक्ष्य केलंय.. देव-धर्माच्या नावाखाली लोकांची हातोहात फसवणूक केली जातेय. अशा बाबांवर कडक कारवाई करण्याची मागणी अंनिसनं केली. इतकच नाही तर बाबांनी चमत्कार सिद्ध केल्यास 30 लाखांचं बक्षीस देण्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे बागेश्वर बाबांनीही हे चॅलेंज स्वीकारले आहे.

Web Title: Deputy chief minister devendra fadnavis reached bageshwar babas satsang nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2023 | 06:43 PM

Topics:  

  • Deputy CM Devendra Fadnavis

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

Feb 17, 2026 | 04:00 PM
Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले

Feb 17, 2026 | 04:00 PM
Holi 2026 : राशीनुसार होळीमध्ये अर्पण करा ‘या’ वस्तू ; ‘अशी’ करा होलिकामातेची शास्त्रशुद्ध पूजा

Holi 2026 : राशीनुसार होळीमध्ये अर्पण करा ‘या’ वस्तू ; ‘अशी’ करा होलिकामातेची शास्त्रशुद्ध पूजा

Feb 17, 2026 | 03:59 PM
Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

Feb 17, 2026 | 03:52 PM
IND W vs AUS W : भारतीय महिला संघात प्रतिका रावलची एंट्री! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदिवसीय मालिकेत लागली वर्णी 

IND W vs AUS W : भारतीय महिला संघात प्रतिका रावलची एंट्री! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदिवसीय मालिकेत लागली वर्णी 

Feb 17, 2026 | 03:47 PM
‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन

‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन

Feb 17, 2026 | 03:47 PM
लग्नसराईनिमित्त सिल्क साड्यांची खरेदी करताना फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, अजिबात होणार नाही फसवणूक

लग्नसराईनिमित्त सिल्क साड्यांची खरेदी करताना फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, अजिबात होणार नाही फसवणूक

Feb 17, 2026 | 03:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.