• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Desecration Of The Idol Of Annapurna Devi In The Temple In Mulshi Two Arrested

Mulshi Crime News: धक्कादायक! मुळशी येथील मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मुर्तीची विटंबना; दोघांना अटक

ही घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे नोंदवली गेली आहे. या प्रकरणी शिवाजी वाघवले (रा. पौड) यांनी पौड पोलिस ठाण्यात पोलिसांनी एका मुस्लिम युवकासह त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 05, 2025 | 10:10 AM
Mulshi Crime News: धक्कादायक! मुळशी येथील मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मुर्तीची विटंबना; दोघांना अटक

Photo Credit- Social Media मुळशी येथील मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मुर्तीची विटंबना; दोघांना अटक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशभरात आधीच हिंदू- मुस्लिम वातावरण तापलेले असताना पुण्याजवळील मुळशीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना समोर आली असून, यामुळे गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे नोंदवली गेली आहे. या प्रकरणी शिवाजी वाघवले (रा. पौड) यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी एका मुस्लिम युवकासह त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मे रोजी दुपारी सुमारे तीन वाजता चाँद नौशाद शेख (वय 19, रा. पौड) हा युवक नागेश्वर मंदिरात आला आणि त्याने अन्नपूर्णा देवीची मूर्ती मंदिरातून खाली उतरवून तिची विटंबना केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याचे भाव गडगडले! 1 लाखांवरील किंमत 95 हजारांवर पोहोचली, चांदीचे दर जाणून घ्या

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, रितेश जाधव नावाचे गृहस्थ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना अन्नपूर्णा देवीची मुर्ती हलवलेली असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी ही बाब तातडीने शिवाजी वाघवले यांना कळवली. त्यानंतर वाघवले, जाधव आणि गावातील इतर काही ग्रामस्थांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटिव्ही तपासात चाँद नावाचा युवक मूर्तीची विटंबना करताना आढळून आला.

हा युवक नेमका कोण आहे आणि तो कुठे राहतो याबाबत गावकऱ्यांनी माहिती काढली. माहिती मिळाल्यानंतर संबंधित सर्वजण चाँदच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी त्याचे वडील नौशाद शेख यांच्याकडे या कृत्याबाबत विचारणा केली असता, शेख यांनी त्या तरुणांना शिवीगाळ केली. त्यानंतर काही ग्रामस्थांनी चाँद शेख व त्यांचे वडील नौशाद शेख यांना थेट पौड पोलिस ठाण्यात आणले.  पौड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी जमावाला शांत केले. चाँद शेख आणि नौशाद शेख यांना उपचारासाठी प्रथम पौड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, त्या नंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले.

घटनेनंतर संताप, बंद आणि शांततेचा निर्धार

या घटनेमुळे संपूर्ण पौड गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आज पौड गावात बंदची हाक देण्यात आली असून, मुळशी तालुक्यातही बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी चाँद शेख आणि त्याचे वडील नौशाद शेख या दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा निषेध केवळ पौडमध्येच नव्हे, तर पुणे शहरातही होत आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना संयमाचे आणि शहाणपणाचे आवाहन केले. एका ग्रामस्थाने सांगितले की,  “आंब्याच्या आडीतील दोन आंबे नासले म्हणून संपूर्ण आडी नासते असे नाही. त्यामुळे दोन्ही समाजांनी शांतता राखत या घटनेचा निषेध करावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी. घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी पौड पोलिस ठाण्याला निवेदन सादर करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

Web Title: Desecration of the idol of annapurna devi in the temple in mulshi two arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 08:58 AM

Topics:  

  • hindu-muslim politics
  • Mulshi Crime News

संबंधित बातम्या

श्रद्धेला धर्माचे बंधन नाही…! बुरख्यात मुस्लिम महिलेने गंगाजलाने भरलेले कंवर पाठीवर मिरवले; यात्रेचा Video Viral
1

श्रद्धेला धर्माचे बंधन नाही…! बुरख्यात मुस्लिम महिलेने गंगाजलाने भरलेले कंवर पाठीवर मिरवले; यात्रेचा Video Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Feb 17, 2026 | 11:24 AM
India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

Feb 17, 2026 | 11:14 AM
Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Feb 17, 2026 | 11:10 AM
अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

Feb 17, 2026 | 10:59 AM
लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

Feb 17, 2026 | 10:57 AM
संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

Feb 17, 2026 | 10:46 AM
SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

Feb 17, 2026 | 10:45 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.