Bangladesh Hindu violence UK Parliament : याचिकेत म्हटले आहे की, अंतरिम पंतप्रधान प्रो. मोहम्मद युनूस यांच्या सरकारच्या काळात सामान्य लोकांना अतिरेकीपणा, राजकीय हल्ले आणि दडपशाहीचा सामना करावा लागत आहे.
प्यू रिसर्च सेंटरने काही दिवसांपूर्वी एक सर्वेक्षण केले होते, या आकडेवारीनुसार, या बदलाचा परिणाम केवळ आकडेवारीच्या बाबतीतच नाही तर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टीनेही जगावर होऊ शकतो.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी 2 जून रोजी सह्याद्री अतिथिगृहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली होती.
संशयित तरुणांनी अलीकडेच तुर्कीला दौरा केला होता. तपास यंत्रणा त्यांच्या प्रवासाचा इतिहास तपासत असून, तुर्कीमध्ये ISIS च्या काही सदस्यांशी त्यांचा संपर्क झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा संदर्भ देत भागवत म्हणाले, "या वेळी या घटनांविरोधात व्यक्त झालेला जनक्षोभ यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नव्हता. विशेष म्हणजे आता तिथले हिंदूही ठामपणे सांगत आहेत.
ही घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे नोंदवली गेली आहे. या प्रकरणी शिवाजी वाघवले (रा. पौड) यांनी पौड पोलिस ठाण्यात पोलिसांनी एका मुस्लिम युवकासह त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे
वक्फने निर्माण केलेले भूमाफिया आज दलित, मागासवर्गीय आणि गरीब लोकांच्या जमिनी लुटत आहेत. शेकडो विधवा मुस्लिम महिलांनी भारत सरकारला पत्रे लिहिली, त्यानंतरच हा कायदा चर्चेला आला.