चौंधे कुटुंबातील सुनेने सासूवरही सासू जादू-टोणा करत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. लग्नाच्या वेळी माहेरच्यांनी दोन लाख रुपये हुंडा आणि दोन तोळे सोनंही दिलं होतं.
घटनेनंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना आधीच अटक केली होती. पण सात दिवसांपासून हे दोघे तळेगाव परिसरातच लपून बसले होते
वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबियांचे दररोज नवीन कारनामे समोर येत आहेत. वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना हगवणे यांच्या मोठ्या सूनेनेही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे खळबळ माजली आहे.
मुळशीमधील पौडमधील मंदिरामध्ये अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आहे. यामुळे जोरदार रोष व्यक्त करण्यात येत असून यावरुन चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
ही घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे नोंदवली गेली आहे. या प्रकरणी शिवाजी वाघवले (रा. पौड) यांनी पौड पोलिस ठाण्यात पोलिसांनी एका मुस्लिम युवकासह त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे