Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकापाठोपाठ एक १४ ट्विट करुन देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर टीका – कलम ३७०,इशरत जहाँ आणि द काश्मीर फाईल्ससह विविध मुद्द्यांवर भाष्य

एकापाठोपाठ एक १४ ट्विट करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Reply To Sharad Pawar) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.कलम ३७० पासून इशरत जहाँ प्रकरणातील वेगवेगळ्या घटनांचा संदर्भ देऊन फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • By साधना
Updated On: Apr 14, 2022 | 04:02 PM
sharad pawar and devendra fadnavis

sharad pawar and devendra fadnavis

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी १४ ट्विट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पवारांकडून जातीय ध्रुवीकरणासाठी विशिष्ट समाजाचं लांगूलचालन केलं जातंय. कलम ३७०, इशरत जहाँ, या मुद्द्यांचा संदर्भ देत फडणवीसांनी पवारांवर हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे फडणवीसांनी ट्विट्ससोबत पवारांच्या वक्तव्यांच्या लिंक्स जोडून टीका केली आहे.

#TheKashmirFiles movie is not against any religion but it is against those who chose to look the other way when people were suffering, because they felt that it suits their political agenda of appeasement, thereby achieving a communal divide❗️#AmbedkarJayanti #India

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 14, 2022

एकापाठोपाठ एक १४ ट्विट करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.कलम ३७० पासून इशरत जहाँ प्रकरणातील वेगवेगळ्या घटनांचा संदर्भ देऊन फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

It is ideal if political parties seek implementation of reforms but they say implement Sachar Committee first ! https://t.co/gZtb4dLVON

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 14, 2022


फडणवीस यांच्या ट्विटमध्ये काय आहे ?
– आज डॉ. आंबेडकर जयंती असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम ३७० ला कडाडून विरोध होता, याचे स्मरण करून घेताना राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
– द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून अलीकडेच शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यांचाही समाचार घेतला.
– नवाब मलिक यांना अटक होताच, ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय, या विधानाचे स्मरण करून दिलं.
– इशरत जहाँ ही निर्दोष होती, याबाबत पवारांनी केलेल्या विधानाचेही स्मरण
– एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरतच्या मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख
– २०१२ मध्ये आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली आणि रझा अकादमीवर कारवाई केली नाही, याचाही उल्लेख
– संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला?
– अल्पसंख्यक समाज कोणाचाही पराभव करू शकतो, याही विधानाचे स्मरण
– हिंदू टेरर हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, असे विचारत निशाणा
– सच्चर समितीचा अहवाल लागू करण्यासाठी केलेल्या मागणीचाही उल्लेख
– मुंबई बॉम्बस्फोटानंतर १३ वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितल्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित
– द काश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छद्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून?
– द काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न का?
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही!

Web Title: Devendra fadnavis reply to sharad pawr via 14 tweets nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2022 | 03:57 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • The Kashmir Files

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
2

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
3

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
4

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.