Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis News: स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार …; कुणाल कामराला फडणवीसांनी फटकारलं

स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विंडबनात्मक गाणे गात आणि आक्षेपार्ह शब्द वापरत त्यांच्यावर टीका केली.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 24, 2025 | 11:59 AM
Devendra Fadnavis, Ladki Bahin Yojana, Maharashtra Govt,

Devendra Fadnavis, Ladki Bahin Yojana, Maharashtra Govt,

Follow Us
Follow Us:

मुंबई:  “स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. महाराष्ट्रातील जनतेने 2024 साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार ते दाखवून दिलय. कोणाकडे स्वर्गीय हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत आहे. हे जनतेने ठरवलेलं आहे, हे कामराला हे माहित असलं पाहिजे” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराला फटकारलं आहे. आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कुणाल कामराला सुणावलं आहे.

स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विंडबनात्मक गाणे गात आणि आक्षेपार्ह शब्द वापरत त्यांच्यावर टीका केली. या प्रकारामुळे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली. हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना नेते राहुल कनाल यांच्याविरुद्ध मुंबईतील खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे ४ वाजता पोलिसांनी राहुल कनाललाही ताब्यात घेतले. कुणाल कामराच्या या व्हिडीओवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया देत त्याला खडसावलं आहे.

Kunal Kamra News: ‘गद्दार नजर वो आये…’; एकनाथ शिंदेंवर टिका करणारा स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत

“अशा प्रकारची खालच्या दर्जाची कॉमेडी करुन आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते, ज्यांच्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याविषयी असा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे चुकीच तुम्ही कॉमेडी करा, व्यंग करा. पण अपमानित करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे. असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. तसेच. कुणाल कामरा जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत. ते त्यांनी वाचलं असेल तर संविधानानेच सांगितलं आहे की स्वातंत्र्यांचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यांवर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही.

कुणाल कामरा जे लाल संविधान दाखवून ट्विट करत आहेत, तेच लाल संविधान राहुल गांधीही दाखवत असतात. ते ना कुणाल कामराने वाचलं आहे ना राहुल गांधी यांनी. असं संविधानाचा फोटो दाखवून तुम्ही तुमची चूक झाकू शकत नाही. संविधानानुसार प्रत्येकाचे स्वातंत्र्य  अबाधित  आहे. पण जर तो इतरांच्या स्वातंत्र्यांवर आक्रमण  करत असेल तर ते योग्य नाही, त्यामुळे राहुल गांधींच संविधान दाखवून तुम्ही कुकर्म करत असाल तर तुम्ही त्यापासून स्वत:ला वाचवू शकत नाही.  असंही फडणवीसांनी बजावलं आहे.

 

छत्रपती शिवरायांच्या समाधीलगत असणारी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवली जाणार? मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Web Title: Devendra fadnavis reprimands kunal kamra for criticizing eknath shinde nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
1

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
2

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
3

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.