Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणास भीम पॅंथर संघटनेचा विरोध, मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांना निवेदन

अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा विषय सध्या राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरत असताना, या प्रक्रियेला विरोध दर्शवत भीम पॅंथर संघटनेच्या वतीने तुळजापूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 31, 2026 | 07:41 PM
Bhim Panther organization opposes sub classification in SC Reservation, sub classification in SC Reservation, SC Reservation, Scheduled Caste, Bhim Panther Sanghatana,

Bhim Panther organization opposes sub classification in SC Reservation, sub classification in SC Reservation, SC Reservation, Scheduled Caste, Bhim Panther Sanghatana,

Follow Us
Close
Follow Us:

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा विषय सध्या राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरत असताना, या प्रक्रियेला विरोध दर्शवत भीम पॅंथर संघटनेच्या वतीने तुळजापूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.

संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रतीक बबन सूर्यवंशी व अॅड. सोमनाथ भारत हावळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरण प्रक्रियेबाबत तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला आहे. या प्रक्रियेमुळे अनुसूचित जाती समाजात फूट पडून सामाजिक ऐक्याला बाधा निर्माण होण्याची शक्यता असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे शासनाने ही प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच शासकीय सेवांमधील अनुसूचित जातींसाठी राखीव असलेली अनुशेष पदे तातडीने भरावीत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण वेळेत करावे तसेच सामाजिक न्याय विभागाला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्यांचाही निवेदनात समावेश करण्यात आला आहे.

Mumbai CNG Price Hike: मुंबईत प्रवाशांना मोठा फटका? सीएनजी महागल्याने पंपांवर रांगा; रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची टांगती तलवार!

यावेळी अॅड. नितीन चंदनशिवे, अॅड. आदित्य कदम, प्रेम जानराव यांच्यासह भीम पॅंथर संघटनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना, सामाजिक न्याय आणि आरक्षण व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

Mira-Bhayander News: मीरा-भाईंदर पालिकेच्या महासभेत नवीन पदनिर्मितीचा प्रस्ताव, रखडलेल्या पदोन्नतींना मिळणार चालना

Web Title: Bhim panther organization opposes subclassification in sc reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • Caste Reservation
  • reservation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.