Medical Engineering Reservation : कर्नाटक सरकारतर्फे ग्रामीण सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक उच्च शिक्षणात आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पण या आरक्षणाची टक्केवारी किती असेल? जाणून घ्या.
बारामतीत अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाविरोधात ५९ जातींच्या प्रतिनिधींनी महामोर्चा काढला. समाजाची एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन करत शासनाने अधिकृत आकडेवारी आणि समितीचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली.
Reservation Controversy: टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या आरक्षणावरील वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. 'मंत्रोच्चार करा, आरक्षणाची गरज भासणार नाही' या तिच्या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
धाराशिवमध्ये एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात कृती समितीची बैठक पार पडली. समन्वय समितीची घोषणा करण्यात आली असून २७ जुलैला संविधान बचाव मोर्चा काढण्याची घोषणा झाली आहे. मात्र, आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर…
अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा विषय सध्या राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरत असताना, या प्रक्रियेला विरोध दर्शवत भीम पॅंथर संघटनेच्या वतीने तुळजापूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
70 Percent Quota Bhumiputra: राज्यात सध्या ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत आहेत. या सर्व बँकांना आता नव्या धोरणानुसार भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
आरक्षण हा केवळ धोरणात्मक विषय नसून तो वंचित समाजाच्या भविष्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझा लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ आरक्षणाला १००% न्याय मिळवून देण्यासाठी आहे.
Muslim Reservation: मुस्लीम आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण राज्य सरकारने रद्द केलं आहे.
राज्यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात हक्क सांगण्यास सुरूवात केली. मात्र धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीं मधून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाने विरोध दर्शवला आहे.
UP CM Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील यूपी मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.