Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कणकवलीत सकल मराठा समाज आयोजित लोकनृत्य स्पर्धेत चिपळूणकर ग्रुपचा ढोल नाच ठाणे – प्रथम

  • By Rahul Gupta
Updated On: Feb 21, 2024 | 05:37 PM
कणकवलीत सकल मराठा समाज आयोजित लोकनृत्य स्पर्धेत चिपळूणकर ग्रुपचा ढोल नाच ठाणे – प्रथम
Follow Us
Close
Follow Us:

सकल मराठा समाज कणकवली आयोजित शिवजयंती उत्सव २०२४ निमित्त राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम चिपळूणकर ग्रुप – ढोल नाच ठाणे – पालघर, द्वितीय क्रमांक वाय के ग्रुप – देवल्याण नाच – गोवा , एस. के. कलामंच डांगी – डांग गुजरात, तृतीय क्रमांक सिध्दाई डान्स क्रियेशन – कोळी नृत्य – महाराष्ट्र, कला सार्थक देवल्यान नाच – गोवा, उत्तेजनार्थ – एस.पी.के. सावंतवाडी – ओपणा केर , अष्टपैलू युवा पावरा नाच – नंदुरबार अनुक्रमे विजेते ठरले. या लोकनृत्य विजेत्या संघांना प्रथम २१ हजार, द्वितीय १५ हजार विभागून, तृतीय ११ हजार विभागून, उत्तेजनार्थ प्रत्येकी ५ हजार आणि सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या लोकनृत्य स्पर्धेत द चिपळूनकर ग्रुप, चिपळून, परी डान्स क्रिएशन्स कुडाळ (होळी कोळीनृत्य), एस.के. डान्स अकॅडमी कणकवली (धनगर नृत्य), एन. के. कलामंच निवळी रत्नागिरी, वाय. के. ग्रुप चिपळून, बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम हायस्कूल, कणकवली (घुमर राजस्थानी), वराडकर हायस्कूल, कट्टा (गोंडी डान्स), लिंग रवळनाथ भगवती महिला लोकनृत्य मंडळ, पोखरण गोफनृत्य, अष्टपैलू युवा निकेतन मालवण (पावरा नृत्य), ८ काऊंटस ग्रुप – चिपळून, पोदार हायस्कुल कणकवली (बांबू डान्स – मिझोरम), कला सार्थ ग्रुप रत्नागिरी, सिद्धाई डान्स अकॅडमी कुडाळ (कोळी नृत्य), वी ग्रुप कुडाळ, एस.के.पी. सावंतवाडी या पंधरा संघांनी सहभाग घेत लोकनृत्य सादर केली. या स्पर्धेचे परीक्षण लक्ष्मण पडवळ, संजय पेटकर यांनी केले.

यावेळी मराठा समाजाचे भाई परब, महेंद्र सांबरेकर, सोनु सावंत, बच्चु प्रभुगावकर, सुशील सावंत, बबलू सावंत, समीर सावंत, संदीप राणे, महेश सावंत, शेखर राणे, तेजस राणे, औदुंबर राणे, विनोद सावंत, महेंद्र गावकर, अभय राणे, व्यंकटेश सावंत, समीर सावंत, संतोष परब यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Dhol nach by chiplunkar group in folk dance competition organized by sakal maratha samaj in kankavli thane first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2024 | 05:37 PM

Topics:  

  • Kankavli
  • maratha aarkshan
  • Maratha Samaj

संबंधित बातम्या

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
1

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

Thane News : “खालिद का शिवाजी “चित्रपटाचा सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने नोंदवला निषेध
2

Thane News : “खालिद का शिवाजी “चित्रपटाचा सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने नोंदवला निषेध

वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर सकल मराठा समाजाचा मोठा निर्णय; केला ‘हा’ महत्वाचा ठराव
3

वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर सकल मराठा समाजाचा मोठा निर्णय; केला ‘हा’ महत्वाचा ठराव

हरियाणाचे ‘रोड मराठा’ आहेत तरी कोण? महाराष्ट्राशी आहे जुना संबंध; ‘पानिपतच्या तिसऱ्या युद्धनंतर…’
4

हरियाणाचे ‘रोड मराठा’ आहेत तरी कोण? महाराष्ट्राशी आहे जुना संबंध; ‘पानिपतच्या तिसऱ्या युद्धनंतर…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.