Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यवतमाळमधील महिला गटांना ई–रिक्षाचे वितरण! जिल्ह्यात 1000 महिलांसाठी गारमेंट क्लस्टर उभारले जाणार

यवतमाळ येथील नेर तालुक्यातील 36 महिला बचत गटांना तेजस्विनी कृषि माल वाहतूक ई-रिक्षाचे वाटप यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. महिला गटांच्या माध्यमातून महिलांचा उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न केला जात असतो. याच प्रयत्नाचा भाग म्हणून महिलांना ई रिक्षा वाटप करण्यात आले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 09, 2024 | 08:32 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

प्रधानमंत्री खनिकर्म योजनेंतर्गत लोक संचालित साधन केंद्र नेरच्यावतीने नेर तालुक्यातील 36 महिला बचत गटांना तेजस्विनी कृषि माल वाहतूक ई-रिक्षाचे वाटप यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, माविमच्या महिला गटांना आपण तेजस्विनी कृषि माल वाहतूक ई-रिक्षाचे वाटप करतो आहे. या रिक्षामुळे महिलांच्या विविध उद्योग व्यवसायाला चालना मिळेल आणि त्यांच्या आर्थिक बळकटीकरणाला मदत होईल. स्वागत मंगल कार्यालय, नेर येथे हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

महिलांसाठी राज्य शासनाच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने अनेक उपक्रम हाती घेतले जातात. ज्यातून महिलांच्या विकासामध्ये महत्वाचे योगदान दिले जाते. महिला गटांच्या माध्यमातून महिलांचा उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न केला जात असतो. याच प्रयत्नाचा भाग म्हणून महिलांना ई रिक्षा वाटप करण्यात आले आहे. ज्यामुळे उद्योगाला चालना मिळणार आहे.

हे देखील वाचा- नगरच्या राजकारणात आरंभ नव्या पर्वाचा, विधानसभेच्या इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता

या कार्यक्रमास नेहरू महाविद्यालयाचे संस्थापक परमानंद अग्रवाल, नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज नाल्हे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक स्नेहल भाकरे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॅा.रंजन वानखडे, माजी नगर परिषद सभापती भाऊराव ढवळे, सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव खोब्रागडे आदी उपस्थित होते.

बँक कर्जाचे चेक वितरण आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्याच्या स्टाफला प्रमाणपत्र

महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने लोक संचालित साधन केंद्र नेरच्यावतीने प्रधानमंत्री खनिकर्म योजना अंतर्गत सदर ई-रिक्षाचे वितरण करण्यात आले. नेर तालुक्यातील माविमच्या 36 महिला बचत गटास सदर ई-रिक्षाचे वाटप  करण्यात आले. यावेळी लोक संचालित साधन केंद्र, नेरच्या महिला बचत गटाला बँक कर्जाचे चेक वितरण  आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्याच्या स्टाफला प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते गौरविण्यात आले.

हे देखील वाचा- Video: थेट मुख्यमंत्रीच जाणार ‘लाडक्या बहिणीं’च्या घरी; शिवसेनेकडून केला जाणार राज्यभर प्रचार

जिल्ह्यात माविमच्या महिला बचत गटांना तब्बल ५०० ई-रिक्षा वितरित करण्यात येतील तसेच नेर तालुक्यातील वटफळी गावाजवळ महिला बचत गटातील एक हजार महिलांकरिता गारमेंट क्लस्टर उभारणी करण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री संजय राठोड यांनी सांगितले. ई-रिक्षाद्वारे महिलांच्या विविध उद्योग व्यवसायाला चालना मिळेल आणि महिलांना आर्थिक बळकटीकरणला मदत होईल, असेही राठोड म्हणाले.

Web Title: Distribution of e rickshaw to women groups in yavatmal garment cluster will be set up for 1000 women in the district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 08:32 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Shirdi: राज्यातील बड्या नेत्यांची शिर्डीत खलबते; अमित शहांसोबत ४५ मिनिटांच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
1

Shirdi: राज्यातील बड्या नेत्यांची शिर्डीत खलबते; अमित शहांसोबत ४५ मिनिटांच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
2

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
3

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
4

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.