Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : दिवेआगर पर्यटनाला गालबोट ; पुण्यातील तरुणाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर येथे पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 23, 2026 | 03:16 PM
Raigad News : दिवेआगर पर्यटनाला गालबोट ; पुण्यातील तरुणाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू
Follow Us
Follow Us:
  • दिवेआगर पर्यटनाला गालबोट ;
  • पुण्यातील तरुणाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू
श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर येथे पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुण हा पुणे येथील रहिवासी असल्याचे समजते.

नेमकी घटना काय?

सुट्यांमध्ये फिरण्यासाठी पर्यटक कोकणात फिरायला येतात. अशातच आता दिवेआगार येथे आलेल्या पुण्यातील पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून मित्रांसोबत पर्यटनासाठी हा तरुण श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे आला होता. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी सर्व मित्र समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने हा तरुण पाण्यात वाहून गेला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिक आणि जीवरक्षकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला पाण्याबाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Devendra Fadnavis : चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ, परिसराच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटींचा निधी मंजूर

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरकोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, अनेकदा प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे किंवा पाण्याचा अंदाज न येणे अशा कारणांमुळे अशा दुर्घटना घडत आहेत. दिवेआगर सारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या किनाऱ्यावर ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.समुद्रात उतरताना लाटांचा वेग आणि भरती-ओहोटीच्या वेळा लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने लावलेल्या सूचना फलकांचे पालन करून पर्यटकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Raigad News: गॅस संकटाचा परिणाम! इंडक्शन शेगड्यांचे दर गगनाला भिडले, ग्राहक संतप्त

Web Title: Diveagar tourism suffers setback pune youth dies after drowning in sea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Accidendt
  • Beach
  • Raigad News

संबंधित बातम्या

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत
1

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
2

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा
3

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.