Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घटस्फोटित नोकरदार स्त्रियाही मुलांचा सांभाळ करू शकतात, मूल दत्तक घेण्याचा त्यांनाही अधिकार; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

कोणत्याही काल्पनिक आधारांवर नोकरदार स्त्रिला दत्तक पालकत्वासाठी अपात्र ठरवणे योग्य ठरणार नाही (Disqualification for adoption would not be appropriate). या प्रकरणात दत्तक घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या अटींची याचिकाकर्तीने पूर्तता केली असल्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने तिचा मूल दत्तक घेण्याचा अर्ज फेटाळताना नोंदवलेले कारण निराधार, बेकायदेशीर, विकृत, अन्यायकारक आणि अस्वीकार्य आहे, असे न्यायालयाने याचिकाकर्तीला दिलासा देताना नमूद केले.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 13, 2023 | 09:54 PM
false crime to wreak vengeance against a divorced wife; An important result of awarding custody of the child to the mother

false crime to wreak vengeance against a divorced wife; An important result of awarding custody of the child to the mother

Follow Us
Follow Us:

मयुर फडके, मुंबई : घटस्फोटित नोकरदार स्त्रियाही (Divorced Working Women) मुलांचा सांभाळ करू शकतात (Can take care of children). त्यामुळे त्यांनाही मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे (Right To Adopt A Child), असे महत्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने (High Court) नोंदवले. अशा स्त्रिया अल्पवयीन मुलाकडे वैयक्तिकदृष्ट्या लक्ष देऊ शकत नाही. ही मध्ययुगीन पुराणमतवादी मानसिकता (The Medieval Conservative Mindset) असून त्या मानसिकतेच्या आधारे घटस्फोटित नोकरदार महिलेला मूल दत्तक घेण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करून न्यायालयाने ४७ वर्षांच्या महिलेला तिच्या चार वर्षांच्या भाचीला दत्तक घेण्याची परवानगी दिली.

कोणत्याही काल्पनिक आधारांवर नोकरदार स्त्रिला दत्तक पालकत्वासाठी अपात्र ठरवणे योग्य ठरणार नाही (Disqualification for adoption would not be appropriate). या प्रकरणात दत्तक घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या अटींची याचिकाकर्तीने पूर्तता केली असल्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने तिचा मूल दत्तक घेण्याचा अर्ज फेटाळताना नोंदवलेले कारण निराधार, बेकायदेशीर, विकृत, अन्यायकारक आणि अस्वीकार्य आहे, असे न्यायालयाने याचिकाकर्तीला दिलासा देताना नमूद केले आणि कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द करून मुलीच्या जन्मदात्या पालकांनी याचिकाकर्तीला तिचा ताबा देण्याची परवानगी न्यायालयाने दिली.

[read_also content=”त्या आपल्या मित्रांशी गप्पा मारत उभ्या होत्या, एकीच्या वडिलांनी हटकले, दोघींचीही सटकली; अल्पवयीन असल्याने रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल, अन्… https://www.navarashtra.com/crime/crime-news-two-minor-girls-suicide-by-hanging-in-kurze-kompada-talasari-palghar-one-of-the-father-refused-nrvb-384605.html”]

एकल पालक नोकरदार आहे या आधारे त्याला मूल दत्तक घेण्यासाठी अपात्र ठरवले जाऊ शकत नाही, असेही न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी ११ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले.शिक्षिका असलेल्या शबनमजँहान अन्सारीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला. भुसावळ येथील दिवाणी न्यायालयाने मार्च २०२२ मध्ये अल्पवयीन भाचीला दत्तक देण्याचा शबनमजँहानचा अर्ज फेटाळून लावण्याचा आदेशही न्यायालयाने रद्द केला. एवढेच नव्हे, तर याचिकाकर्ती घटस्फोटित आणि नोकरदार असल्याच्या आधारे तिचा अर्ज फेटाळण्याच्या दिवाणी न्यायालयाच्या निर्णयावरही न्यायालयाने ताशेरे ओढले.

याचिकाकर्ती ही नोकरदार आणि घटस्फोटित असल्याने ती मुलाकडे वैयक्तिकरीत्या लक्ष देऊ शकणार नाही. शिवाय मूल त्याच्या जन्मदात्या पालकांसोबत असले पाहिजे, असे दिवाणी न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते. मात्र कनिष्ठ न्यायालयाचे असे निरीक्षण अन्यायकारक असल्याचा दावा करून याचिकाकर्तीने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

[read_also content=”कर्नालमध्ये पाळीव पिट बुल कुत्र्याने तरुणाच्या प्रायव्हेट पार्टचा लचकाच तोडला, कुत्र्याच्या तोंडात कापड कोंबून सोडवला जीव, लोकांनी… https://www.navarashtra.com/india/horrible-news-karnal-pit-bull-dog-bit-youths-private-part-youth-in-critical-condition-nrvb-384569.html”]

तिची याचिका मान्य करून कनिष्ठ न्यायालयाने दिलेली कारणे निराधार आणि न पटणारी असल्याची टिप्पणी न्यायालयाने आदेशात केली. जन्मदाती आई गृहिणी असणे आणि संभाव्य दत्तक आई (विशेषकरून एकल पालक) नोकरदार असणे यांच्यात कनिष्ठ न्यायालयाने केलेली तुलना कुटुंबातील मध्ययुगीन पुराणमतवादी संकल्पनांची मानसिकता दर्शवते, अशा शब्दांत न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा या प्रकरणातील दृष्टीकोनावर ताशेरे ओढले. कनिष्ठ न्यायालयाचा हा दृष्टीकोन यासंदर्भातील कायद्याच्या हेतुला धक्का पोहोचवणारा असल्याचेही न्यायालयाने न्यायालयाने म्हटले.

Web Title: Divorced working women can also take care of children right to adopt child observes high court nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2023 | 09:54 PM

Topics:  

  • High court
  • right
  • take care

संबंधित बातम्या

तृतीयपंथी समाजाच्या हक्क व कल्याणासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्याचे आवाहन
1

तृतीयपंथी समाजाच्या हक्क व कल्याणासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्याचे आवाहन

सीईटी गुणपत्रिकेत फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्याला दणका, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेश न्यायालयाने केला रद्द
2

सीईटी गुणपत्रिकेत फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्याला दणका, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेश न्यायालयाने केला रद्द

Old Monk पिणाऱ्यांनो इथे लक्ष द्या… आता Rum विकली जाणार नाही? जाणून घ्या नेमका काय आहे वाद?
3

Old Monk पिणाऱ्यांनो इथे लक्ष द्या… आता Rum विकली जाणार नाही? जाणून घ्या नेमका काय आहे वाद?

‘पत्नीने पतीसोबत सर्वत्र जाणे गरजेचे नाही’; १६ वर्षे वेगळ्या राहणाऱ्या दाम्पत्यावर उच्च न्यायालयाचा निर्णय
4

‘पत्नीने पतीसोबत सर्वत्र जाणे गरजेचे नाही’; १६ वर्षे वेगळ्या राहणाऱ्या दाम्पत्यावर उच्च न्यायालयाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.