Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता सांगलीतही लवकरच धावणार ई-बस; महापालिकेने सुरु केली तयारी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या (Maharashtra) वतीने लवकरच शहरात ई-बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेचा समावेश पीएम ई-बस सेवेत झाला असून, याबाबत चर्चा करण्यासाठी महापालिकेने शनिवारी (दि.७) महापालिका सभागृहात चर्चासत्राचे आयोजन केल्याची माहिती मनपा आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 04, 2023 | 02:39 PM
आता सांगलीतही लवकरच धावणार ई-बस; महापालिकेने सुरु केली तयारी
Follow Us
Follow Us:

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या (Maharashtra) वतीने लवकरच शहरात ई-बस सेवा (E-Bus Service) सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेचा समावेश पीएम ई-बस सेवेत झाला असून, याबाबत चर्चा करण्यासाठी महापालिकेने शनिवारी (दि.७) महापालिका सभागृहात चर्चासत्राचे आयोजन केल्याची माहिती मनपा आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

आयुक्त पवार म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर महापालिकेची स्वतःची परिवहन यंत्रणा आहे. सांगली शहरात देखील सर्व उपनगर आणि प्रमुख भागात बस सेवा सुरू केल्यास किती फायदा होईल. त्यासाठीची जागा, चार्जिंग स्टेशन, मार्ग याबाबत प्राथमिक तयारी झालेली आहे. सांगली महापालिका क्षेत्र बघता पहिल्या टप्प्यात 50 बसेस घेण्यात येणार आहेत. यामध्ये लांब पल्ल्यासाठी मोठ्या तर शहरात मिनी बस घेण्याचे नियोजन आहे. हा उपक्रम हाती घेण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ, नागरिक, पत्रकार यांच्या सूचना समजून घेतल्या जाणार आहेत.

शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता महापालिका सभागृहात चर्चासत्राचे आयोजन केले असून, यामध्ये सूचना देता येणार आहेत. यामध्ये एसटी महामंडळ, आरटीओ, वाहतूक पोलीस, महावितरण अशा यंत्रणांचाही समावेश असणार असल्याचे आयुक्त पवार यांनी सांगितले.

Web Title: E bus will soon run in sangli municipal corporation has started preparations nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2023 | 02:39 PM

Topics:  

  • maharashtra
  • Public Transport

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.