Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं कारण काय?

यासिन भटकर हा अतिरेकी आहे. त्याचे या विशाळगड परिसरात वास्तव्य होते. याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे. सरकारने अगोदर विचार करावा म्हणजे अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालता हे कसले तुमचे सरकार आहे. या ठिकाणचे स्थानिक नेते पालकमंत्री मला पुरोगामीचे विचार शिकवतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 15, 2024 | 02:56 PM
Sambhaji Raje

Sambhaji Raje

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : विशाळगड पायथ्याला झालेल्या हिंसक घटनेनंतर कोल्हापूर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संभाजीराजेंवर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा, असे आवाहन केले आहे.

संभाजीराजे यांनी आज गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत प्रशासनावर जोरदार टीका केली. संभाजीराजे यांनी सांगितले की, काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा.

काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काल शिवभक्तांचा आक्रोश पाहून विशाळगडावर अतिक्रमण काढू असे तुम्ही सांगितले. आतापर्यंत का अतिक्रमण काढले नाही. न्यायालयीन बाब आहे असे सांगितले होते लगेच परवानगी कशी दिली हा माझा त्यांना सवाल आहे. संसद भवनमध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा पायंडा मी पाडला आहे.

यासिन भटकरचे विशाळगडावर वास्तव्य

आतापर्यंत या ठिकाणी कधीही जयंती साजरी केली जात नव्हती, असे ते म्हणाले. यासिन भटकर हा अतिरेकी आहे. त्याचे या विशाळगड परिसरात वास्तव्य होते. याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे. सरकारने अगोदर विचार करावा म्हणजे अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालता हे कसले तुमचे सरकार आहे. या ठिकाणचे स्थानिक नेते पालकमंत्री मला पुरोगामीचे विचार शिकवतात. छत्रपती घराण्यातच पुरोगामी विचाराचे बीजे रूजली आहेत तुम्ही सांगायची मला गरज नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: Fir registered against former mp sambhaji raje chhatrapati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2024 | 02:56 PM

Topics:  

  • political news
  • Sambhaji Raje Chhatrapati

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान
2

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान

मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार? अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही
3

मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार? अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही

ममता बॅनर्जींना धक्का ! बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला ‘तो’ आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
4

ममता बॅनर्जींना धक्का ! बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला ‘तो’ आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.