रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचं शिल्प कपोल कल्पित असून रायगडावरून ते हटवाव अशी मागणी केली आहे.
मुंबईजवळ अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. याचदरम्यान शिवस्मारक शोधायला चला असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती यांनी…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये तिसरी आघाडी निर्माण करण्यात आली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष स्थापन केला आहे. स्वराज्य पक्षाने पहिले आंदोलन भाजपविरोधात केले आहे. शिवस्मारक अद्याप उभारण्यात न…
यासिन भटकर हा अतिरेकी आहे. त्याचे या विशाळगड परिसरात वास्तव्य होते. याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे. सरकारने अगोदर विचार करावा म्हणजे अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालता हे कसले तुमचे सरकार…
ऐतिहासिक अशा विशाळगडावर अतिक्रमण वाढले आहे. हा मुद्दा राज्यामध्ये ऐरणीवर आलेले असून अनेक शिवभक्तांनी रोष व्यक्त केला आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या दौऱ्यानंतर विशाळगडाबाबत सरकारने भूमिका घेतली आहे.
कोल्हापुरामधील विशाळगडावरील अतिक्रमण हा मुद्दा राज्यामध्ये तापला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या किल्ल्यावर अतिक्रमणे वाढत आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी दौरा करत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
महाविकास आघाडीकडून संभाजीराजे छत्रपती यांना लोकसभेच्या उमेदवारीची ऑफर असल्याची माहिती समोर आली आहे. पण महाविकास आघाडीने त्यासाठी संभाजीराजे यांच्यासाठी एक अट ठेवली आहे. या अटीवर संभाजीराजे यांनी भूमिका स्पष्ट केली…
किल्ले रायगडाच्या जतन संवर्धनाच्या कामाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने संभाजीराजे छत्रपती सरकारवर वैतागले आहेत. रायगड प्राधिकरणाला निधी मिळत नाही, मनुष्यबळ मिळत नसल्याचे सांगत त्यांनी अडचणींचा पाढाच वाचला. संभाजीराजे छत्रपती…
संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की, “गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही!, १९५२ साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. या निमित्त गुगलने खास…
अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाल्याने शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला विशाळगड किल्ला मोकळा श्वास घेणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी इशारा दिल्यानंतर ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा पडला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर (Delhi tour) असून, त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. दोन नेत्यामध्ये नेमक्या कोणत्या विषयावर…
शिवसेना-युवसेना कर्जत-खालापूरच्या वतीने रविवारी कर्जत येथील शेळके मंगल कार्यालय येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, शिवसेना जिल्हा महिला संघटक रेखाताई ठाकरे आणि उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांनीही शिंदे…
यावेळी संभाजीराजेंनी विनायक मेटे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या कामाच्या आठवणीला उजाळाही दिला. मी सदैव मेटे कुटुंबियांच्या सोबत असून विनायक मेटे यांचा अपूर्ण राहिलेला मराठा आरक्षणाचा लढा पुढे घेऊन जाणार असल्याचं…
राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची घोषणा केली. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांच्या मावळ्यांना एकत्रित करण्यासाठी ही संघटना काम करेल असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर…
मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील घटना ही निंदनीय व चिड आणणारी आहे. महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी देशातील खासदारांनी संसदेत कडक कायदा करावा, अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. तसेच सदर…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी राज्य सरकारचा समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही प्रहार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खासदार संभाजीराजें छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी सिल्वर ओकवर (Silver Oak) जावून भेट घेतली. संभाजी राजे सिल्वर ओकवर येण्याआधी सकाळी साडेआठ वाजता अजित पवार (Ajit Pawar) आणि नऊ वाजता…