मुंबई : सिद्धिविनायक मेट्रो स्थानकावरील मेट्रोच्या शेडला (Metro Car Shade) मंगळवारी सकाळी भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…