अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. त्याच वेळी, आग कशी लागली हे अद्याप कळलेले नाही. सध्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत, अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत कोणत्याही जीवितहानी झाल्याचे…
अहमदाबादमध्ये विमान अपघातात २६५ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज मुंबईतील माहिमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं. माहीमध्ये एसी कॉम्प्रेसर फुटून लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 12 सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. या परिसरातील नागरिकांना मैदानात हलविण्यात आला आहे. या दुर्घटनेत मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
मध्यरात्री 1 चा सुमारास कोहिनूर इमारतीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये चौथ्या मजल्यावर ही आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन तब्बल एक तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
मुंबईतील कांदिवली पश्चिम (Kandivali West Building) येथील एका इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली. ही आग कांदिवली पश्चिमेकडील पवन धाम वीणा संतूर (Pavan Dham Veena Santur) इमारतीला लागली.
मुंबई : मुंबईतील भुलाबाई देसाई परिसरात ब्रीच कँडी हॉस्पिटलजवळील (Breach Candy Hospital) एका इमारतीला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारस आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास इमारतीला आग…
मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील एलबीएस मार्गावरील गुलाम शाह इस्टेट मधील काही गोदामांना पहाटे भीषण आग लागली होती. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून ही आग नियंत्रणात साठी आणण्यासाठी अग्निशमन…
मुंबई : मुंबई (Mumbai) येथील परळ (Parel) भागात दुपारी १ च्या सुमारास एका पेट्रोल पंपजवळ (petrol pump) आगीची घटना घडली होती. पेट्रोल पंप पासून काहीच फुटांच्या अंतरावर असलेल्या फुटपाथमधून आगीचे…
वाडिया बाल रुग्णालयात (wadia hospital) सायंकाळी 6.50 च्या सुमारास आग (fire) लागली. आणि एकच धांदल उडाली. रुग्णांना आजूबाजूच्या वॉर्ड मध्ये हलविण्यात आले. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल (fire bridge)…
काही दिवसांपूर्वी करीरोड, ताडदेव (Curey road and Tardeo) येथे आगीच्या घटना ताज्या असताना, आज पुन्हा एकदा अंधेरी येथे भीषण आग लागली आहे. चित्रकूट मैदानातील सिनेमाच्या एका सेटला आग लागल्याची माहिती…
करीरोड येथे लागलेल्या आगीवर नियत्रंण मिळवण्यात यश आले आहे. घटनास्थळी महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इकबाल चहल हे देखील दाखल झाले. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर चहल यांनी ही आग नियंत्रणात…
करीरोड परिसरामधील ‘वन अविघ्न पार्क’ या आलिशान इमारतीला दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग लेव्हल तीनची…