Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परप्रांतीय भक्ताची विठूरायाला भेट; पांडुरंगाच्या चरणी 13 तोळ्यांचा सोन्याचा हार अर्पण

त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये देखील विठ्ठल भक्त भक्तीमध्ये तल्लीन असतात. अशाच एका हैदराबादमधील भक्ताने विठूरायासाठी खास सोन्याचा हार अर्पण केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 16, 2024 | 06:00 PM
परप्रांतीय भक्ताची विठूरायाला भेट; पांडुरंगाच्या चरणी 13 तोळ्यांचा सोन्याचा हार अर्पण
Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : सामान्यांचा असामान्य देव म्हणून पंढरपूरचा विठूरायाची किर्ती सर्वदूर पसरलेली आहे. अनेक भक्त आपापल्या परिने पांडुरंगाची सेवा करत असतात. तर अनेक भाविक विठुरायाला मौल्यवान दागिने व वस्तू अर्पण करत असतात. महाराष्ट्रामध्ये विठूरायांचे अगणित भक्तगण आहेत. त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये देखील विठ्ठल भक्त भक्तीमध्ये तल्लीन असतात. अशाच एका हैदराबादमधील भक्ताने विठूरायासाठी खास सोन्याचा हार अर्पण केला आहे.

अनेक भक्त विविध पद्धतीने देवाबाबत कृतज्ञता व्यक्त करत असतात. हैद्राबाद येथील एका भाविकाने विठुरायाला सोन्याचा पाच पदरी हार अर्पण केला आहे. विठ्ठल भक्त विजया नायडू यांनी विठुरायाला सोन्याचा पाच पदरी हार अर्पण केला आहे. आकर्षक पद्धतीने बनविलेले हा हार 130 ग्रॅम वजनाचा असून याची किंमत 8 लाख 36 हजार 550 रुपये आहे. विजय नायडू या निस्सीम विठ्ठल भक्त असून पहिल्यांदाच विठ्ठल मंदिरात आल्या आणि त्यांनी देवाला हा पाच पदरी सुवर्ण हार अर्पण केला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंबीय होते. मंदिर समितीच्या वतीने नायडू कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.

विठुरायाला अनोखं दान

विठुराया आणि भक्तांचं असलेल्या अवीट नात्याबद्दल कितीही बोललं तरी कमी ठरणार नाही. विठुरायाचा आशीर्वाद लाभल्यामुळे भरुन पावलेले भक्त सढळ हातांनी आणि खुल्या मनाने दानधर्मही करतात. ते समाजकार्यात स्वत:ला झोकून देतात. किंवा काही भक्त गुप्त दान करुन विठुरायाच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. आज देखील पंढरपुरात अशाच एका भक्ताने विठुरायाला अनोखं दान केलं आहे

Web Title: Five layered gold necklace donation of eight and a half lakhs from devotee to vitthal rukmini nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2024 | 06:00 PM

Topics:  

  • daily news
  • Vitthal Rukmini Temple

संबंधित बातम्या

World’s Most Unhappy Country : रडगाणं…दुःख अन् वेदना; जगातील ‘हे’ देश आहेत सर्वात जास्त दुःखी
1

World’s Most Unhappy Country : रडगाणं…दुःख अन् वेदना; जगातील ‘हे’ देश आहेत सर्वात जास्त दुःखी

कल्याणमधील ‘गांधी’ शाळेचा अजब फतवा! हिंदू विद्यार्थ्यांना दिली नियमावली, शिवसेना आक्रमक
2

कल्याणमधील ‘गांधी’ शाळेचा अजब फतवा! हिंदू विद्यार्थ्यांना दिली नियमावली, शिवसेना आक्रमक

भारतातील असे एकमेव राज्य जिथे कधीही झाली नाही दंगल; सर्वात शांत प्रदेशाला निसर्गाचीही देणगी
3

भारतातील असे एकमेव राज्य जिथे कधीही झाली नाही दंगल; सर्वात शांत प्रदेशाला निसर्गाचीही देणगी

‘संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते त्यांना पाकिस्तान जिंकल्यावर जास्त आनंद’…; भाजपच्या नेत्यांचा धारदार वार
4

‘संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते त्यांना पाकिस्तान जिंकल्यावर जास्त आनंद’…; भाजपच्या नेत्यांचा धारदार वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.