पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वर्षभर भाविकांची मोठी गर्दी होत असते. विठ्ठल रुक्मिणी शाही विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात. यानिमित्ताने मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला भाविकांकडून अर्पण केलेले लहान-मोठे दागिने वितळवून मोठा दागिना तयार करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीच्या वतीने सरकारच्या विधि व न्याय विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ…
आषाढी यात्रेच्या (Ashadhi Wari) निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी (Vitthal Rukmini Temple) मोठ्या संख्येने भाविक येतात. पण आता आषाढ महिना सुरू झाल्याने वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठल आणि रखुमाईच्या भेटीचे…
माघी यात्रेमध्ये (Maghi Yatra) सुमारे 8 लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरपूरमध्ये येऊन गेले आहेत. विशेष म्हणजे यंदा सोन्याच्या स्वरुपात तब्बल 1 कोटी 59 लाख 90 हजार रुपयांचे दागिने आले आहेत. याशिवाय…
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला भोंग्याबाबतच्या निर्णयाचा फटका बसणार आहे. मंदिरातून होणारी काकड आरती आणि धुपारती आता स्पीकरवरुन लावता येणार नाही. त्यामुळे विठ्ठल मंदिर प्रशासनाने आता पोलिसांकडे स्पीकर वापरासाठी परवानगी घेण्याची तयारी…