Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समृद्धी महामार्गावरील बस अपघाताविषयीची मोठी अपडेट, फॉरेन्सिक अहवालात समोर आलं आगीचं खरं कारण

अपघात झाला तेव्हा बसमध्ये 350 लिटर डिझेल होते. अपघात रात्री 1.32 वाजताच्या जवळपास झाला. अपघातग्रस्त बस साडेअकराच्या सुमारास समृद्धी महामार्गावर आली.

  • By साधना
Updated On: Jul 04, 2023 | 03:51 PM
samruddhi highway accident

samruddhi highway accident

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर: समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजाजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या (Vidarbha Travels) अपघातात 25 प्रवाशांचा बळी गेला. (Samruddhi Highway Accident) या घटनेचा मुंबईच्या फाॅरेन्सिक फायर ॲण्ड सायबर इन्वेस्टीगेटर्स या खासगी संस्थेने तपास केला. तपासानंतरचा अहवाल त्यांनी बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यात आगीचं खरं कारण समोर आलं आहे. (Forensic Report)

बसमध्ये होते 350 लिटर डिझेल
अहवालानुसार, अपघात झाला तेव्हा बसमध्ये 350 लिटर डिझेल होते. अपघात रात्री 1.32 वाजताच्या जवळपास झाला. अपघातग्रस्त बस साडेअकराच्या सुमारास समृद्धी महामार्गावर आली. अपघाताच्या वेळेला बसचा वेग ताशी 70 ते 80 किलोमीटर होता. अपघात झाला तेव्हा बस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये म्हणजे ओव्हरटेकिंग लेनमध्ये धावत होती. अपघातग्रस्त बसचं समोरचं चाक सुरुवातीला रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईन बोर्डला धडकलं. त्यानंतर समोरचं चाक दहा फूट अंतरावर असलेल्या आरसीसी काँक्रिटच्या दुभाजकाला धडकलं. याच दुभाजकाला बसचा पाठीमागचं चाकही त्याच पद्धतीने धडकलं आणि त्यामुळे बस एका दिशेने झुकली. बसचं मागचं चाक जेव्हा आरसीसी काँक्रिट दुभाजकाला धडकलं तेव्हा ही धडक एवढी भीषण होती की मागचा टायर फुटला आणि टायरच्या आतील लोखंडी रिंग ही मोडकळीस आली.

[read_also content=”‘बाईपण भारी देवा’ची लय भारी कामगिरी, पहिल्या वीकेंडला ‘इतक्या’ कोटींची कमाई, केदार शिंदेंची भावूक पोस्ट https://www.navarashtra.com/movies/kedar-shinde-post-about-first-weekend-box-office-collection-of-baipan-bhari-deva-nrsr-427267.html”]

चालकाच्या बाजूच्या समोरच्या आणि मागच्या चाकाची दुभाजकाला धडक झाल्यानंतर बस एका बाजूला झुकली. त्यानंतर काही अंतरावर जाऊन डाव्या बाजूला रस्त्यावर उलटली. त्यामुळे बसचा मुख्य दरवाजा खाली दाबला गेला. फॉरेन्सिक फायर अहवालाप्रमाणे जेव्हा बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन डाव्या बाजूने पडली. यावेळी बसच्या समोरचा एक्सेल बसपासून तुटून वेगळा झाला आणि तोच एक्सेल जाऊन मग डिझेल टँकवर आदळला. यामुळे 350 लिटर डिझेल सर्वत्र उडालं. डिझेल टँक फुटल्यामुळे उडालेले हे डिझेल बसच्या इंजिनच्या हॉट एक्झॉस्टच्या संपर्कात आल्याने बसने पेट घेतला.

Web Title: Forensic report of samruddhi highway accident is out reason for fire is found nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2023 | 03:47 PM

Topics:  

  • maharashtra
  • Samruddhi Highway

संबंधित बातम्या

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार
1

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार

समृद्धी महामार्गावरच केला गेला ‘मॉक ड्रिल’; 85 अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारीही सहभागी
2

समृद्धी महामार्गावरच केला गेला ‘मॉक ड्रिल’; 85 अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारीही सहभागी

डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन शेती…, नागपूरचे हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि बुद्धिमान गाव ठरले
3

डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन शेती…, नागपूरचे हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि बुद्धिमान गाव ठरले

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना
4

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.