महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रकल्पांच्या सहज क्रियान्वयनाकरिता विस्तार करीत वेगवेगळे विभाग निर्माण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
नांदेड जालना महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना निकष बदलण्यात आले बाजारभावाच्या पाचपट जमिनीचा मोबदला देण्याऐवजी रेडीने कलरच्या पाचपट देण्याचा निर्णय झाला .
बीडीडीएस पथकांनी डॉग स्कॉडद्धारे व इतर बॉम्ब शोधक नाशक यंत्राद्वारे पाहणी केली. तपासणी दरम्यान स्फोटकाचे एक बॉक्स आढळून आल्याने व त्यामध्ये काही बॉम्बसदृष्य वस्तू दिसल्या.
Maharashtra cabinet Meeting :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे 'मुख्यमंत्री कार्यालय वॉर रूम' बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय घेतला
सुनील आपल्या कुटुंबासह मुंबईहून नाशिकला कारने जात होते. इगतपुरी बोगद्यानंतर शहापूर सीमेवर त्यांच्या कारला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कार तीन वेळा उलटली आणि सुनील कारमधून बाहेर फेकले…
समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन पार पडले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाडी चालवली आहे.
समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाकंक्षी प्रकल्प असून महाराष्ट्राला जोडणारा आणि हजारो व्यक्तींसाठी वाणिज्य, पर्यटन आणि दैनंदिन प्रवासासाठी जीवनरेखा म्हणून काम करणारा एक्सप्रेस वे आहे.
समृद्धी महामार्गावर वाहनचालकांनी वाहन चालविताना शक्यतो 2 चालक सोबत घेऊनच वाहन चालवावे. यादरम्यान पुरेशी विश्रांती व झोप घ्यावी. जेणेकरून एका चालकाला झोप आली तर दुसरा चालक वाहन चालवू शकतो.
कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केल्यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यात टोलच्या माध्यमातून सुमारे 72 कोटी रूपयांचे उत्पन्न राज्य रस्ते विकास महामंडळाला मिळाले आहे.
Samruddhi Highway Toll hike : नागपूर ते मुंबईच्या सुसाट प्रवासासाठी समृद्धी महामार्ग ओळखला जातो. राजधानी आणि उपराजधानीमधील दुवा असणाऱ्या महामार्गाची टोलवाढ करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या सुधारित मार्गांतर्गत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा राष्ट्रीय महामार्ग जो पूर्वी 'एनएचएआय' बांधणार होता, तो आता…
चंद्रपूरचे काही भाविक दर्शनासाठी कारने शिर्डीला गेले होते. दर्शन घेऊन परत येताना वाशिमजवळ या गाडीचा भीषण अपघात घाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहे.
मुंबईकडून नागपूरकडे जात असलेली (एमएच 20 ईई 7879) या क्रमांकाच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना 24 नोव्हेंबरच्या रात्री घडली. हा अपघात समृद्धी महामार्गावर घडला. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले.
नागपूरला मुंबईशी जोडून प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) सेवेत दाखल झाला. मात्र, सुरुवातीपासूनच या रस्त्याला अपघाताचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनत चालला आहे. समृध्दीचा…
रंबल स्ट्रीप म्हणजे महामार्गावर छोट्या पट्ट्यांच्या स्पीड ब्रेकरची एक श्रृंखला तयार करण्यात येते. या स्ट्रीपवरून वाहन गेल्यावर कंपनासारखा गडगडणारा आवाज ऐकू येतो. चालकाला सावध करण्यासाठी रंबल स्ट्रीपचा वापर होतो.
अवंती पोहणीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पुण्याला जाण्यासाठी ती शुक्रवारी सायंकाळी खासगी ट्रॅव्हल्सने निघाली होती. परंतु मध्यरात्री बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला.
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघात प्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांनी आरोपी शेख दानीश याच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या चालकाला अटक देखील करण्यात आली आहे.