Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुर्दैवी ! विजेच्या जोरदार धक्क्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू; शेतात गेले होते खत टाकायला अन्…

पुंडलिक मानकर (वय 65), प्रकाश खुशाल राऊत (वय 50) नानाजी पुंडलिक राऊत (वय 60 तिघे रा. चिचखेडा), युवराज झिंगर डोंगरे (50 रा. गणेशपूर) अशी मृतांची नावे आहेत. तर सचिन नन्नावरे हा गंभीर जखमी आहे. चिचखेडा आणि गणेशपूर येथील पाच शेतकरी बुधवारी सकाळी एका शेतातील विहिरीतील मोटारपंपाचे केबल टाकण्यासाठी गेले. यावेळी अचानक तुटलेल्या केबलचा संपर्क विहिरीतील पाण्याशी आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 12, 2024 | 08:49 AM
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ९ तास पाणी, जेवणाविना ठेवले ताटकळत

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ९ तास पाणी, जेवणाविना ठेवले ताटकळत

Follow Us
Close
Follow Us:

ब्रह्मपुरी : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले. याठिकाणी विहिरीतील मोटारपंपाची केबल टाकताना विजेचा जबर धक्का लागून चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर (मेंडकी) येथे बुधवारी सकाळी घडली. या घटनेनंतर गावात एकच शोककळा पसरली.

हेदेखील वाचा : भाजपच्याच कार्यकर्त्याने दाखल केली भाजप खासदाराविरोधात पोलिसांत तक्रार; त्याचं कारण…

पुंडलिक मानकर (वय 65), प्रकाश खुशाल राऊत (वय 50) नानाजी पुंडलिक राऊत (वय 60 तिघे रा. चिचखेडा), युवराज झिंगर डोंगरे (50 रा. गणेशपूर) अशी मृतांची नावे आहेत. तर सचिन नन्नावरे हा गंभीर जखमी आहे. चिचखेडा आणि गणेशपूर येथील पाच शेतकरी बुधवारी सकाळी एका शेतातील विहिरीतील मोटारपंपाचे केबल टाकण्यासाठी गेले. यावेळी अचानक तुटलेल्या केबलचा संपर्क विहिरीतील पाण्याशी आला. त्यामुळे पाचही शेतकऱ्यांना विजेचा जबर धक्का बसला.

या प्रकरणाची माहिती पोलीस आणि विद्युत विभागाला देण्यात आली. त्यानंतर सर्वांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, यात चौघांचा मृत्यू झाला आणि दोन जणांवर उपचार सुरू आहेत. या शेताजवळ जंगल असून, वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी येथे टाकलेल्या विद्युत तारेमुळे किंवा विजेच्या खांबावरून तुटलेल्या तारेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

शेतात टाकायला गेले होते खत

ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर (मेंडकी) येथील असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये गणेशपूर येथील पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे व नानाजी राऊत यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. वन्य प्राण्यांनी शेताची नासधूस केली होती. त्यानंतर कूंपन घालण्यासोबत शेतात खत टाकालया हे शेतकरी गेले होते. नेमकं त्याचदरम्यान ही दुर्घटना घडली.

हेदेखील वाचा : ‘येऊ नको म्हटलं तरी कोणत्या गाडीत बसू अशी अवस्था’; अजित पवारांना पुन्हा डिवचलं

Web Title: Four farmers lost their lives due to electric shock nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 08:49 AM

Topics:  

  • farmers died

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात बळीराजाची दयनीय अवस्था; राहुल गांधींनी समोर आणला शेतकरी आत्महत्येचा आकडा
1

महाराष्ट्रात बळीराजाची दयनीय अवस्था; राहुल गांधींनी समोर आणला शेतकरी आत्महत्येचा आकडा

Farmer Death: अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; दौंडमधली दुर्दैवी घटना
2

Farmer Death: अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; दौंडमधली दुर्दैवी घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.