Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फसवणुकीने केले नपुंसकाशी लग्न, विवाहितेने केली पोलीस ठाण्यात तक्रार

महिलेने पतीला काहीतरी औषध खाताना पाहिले तेव्हा तिला समजले की तिचा पती नपुंसक आहे. तिच्या पतीवर उपचार सुरू होते. हे समजताच महिलेला धक्का बसला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 30, 2024 | 04:22 PM
फसवणुकीने केले नपुंसकाशी लग्न, विवाहितेने केली पोलीस ठाण्यात तक्रार
Follow Us
Follow Us:

नपुंसक असल्याचे माहित असताना देखील फसवणूक करत लग्न केले. त्यानंतर शरीर सुखापासून वंचित ठेवलं याप्रकरणी एका विवाहितेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी महिलेचे फसवणूक करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात एका महिलेने नोंदवलेल्या तक्रारीनंतर पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. या महिलेचे आठ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. ते कल्याण जवळ असलेल्या शहाड परिसरात आपल्या पतीसोबत राहत होती. तिचा पती तिला शारीरिक सुखापासून वंचित ठेवत होता. महिलेने पतीला काहीतरी औषध खाताना पाहिले तेव्हा तिला समजले की तिचा पती नपुंसक आहे. तिच्या पतीवर उपचार सुरू होते. हे समजताच महिलेला धक्का बसला.

तिने थेट खडकपाडा पोलीस ठाणे गाठले. नपुंसक असल्याचे माहीत असताना आपली फसवणूक करत त्याने आपल्याशी लग्न केले, शारीरिक सुखापासून वंचित ठेवल्याची तक्रार महिलेने नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी महिलेच्या पती विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Fraudulently married a eunuch the married woman lodged a complaint in the police station kalyan crime case thane crime maharashtra police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2024 | 04:22 PM

Topics:  

  • kalyan crime case
  • Kalyan Police
  • Maharashtra Crime
  • Thane Crime

संबंधित बातम्या

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?
1

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप
2

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप

Thane Crime: ठाण्यात गस्तीवरील पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; उपनिरीक्षक किसन भोईर यांचा मृत्यू
3

Thane Crime: ठाण्यात गस्तीवरील पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; उपनिरीक्षक किसन भोईर यांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.