Kalyan receptionist beaten case : कल्याणमधील रुग्णालयात रिस्पेशनिस्ट तरुणीला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाचा आणखी सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये तरुणीने मारहाण केल्याचे दिसत आहे.
रात्री अपरात्री येणाऱ्या व जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये झोपेत असलेल्या महिला प्रवाशांच्या पर्समधून मौल्यवान दागिने व महागडे मोबाईल चोरी होण्याच्या घटना घडत होत्या.
२ फेब्रुवारी रोजी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात द्वारली येथील जागेच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदावर गोळीबार केला…
कल्याण पूर्वेतील जय मल्हार हाटेलसमोर काही तरुण उभे होते. या तरुणांनी पााहिले की, प्रेम भोवाड नावाचा तरुण त्याचा मित्र यश गुप्ता आणि राहूल केणी सोबत जात होता.
पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता त्यात एक चोरटा दिसून आला. दिसून आलेला चोरटा हा सराईत गुन्हेगार होता. त्याचे नाव सलमान अन्सारी असे आहे.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारस टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर लोकल खाली झोकुन देत भूषण आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम मंजुरीसाठी काही कागदपत्र सादर करण्यात आली होते. या कागदपत्रात फेरफार करण्यात आल्याची तक्रार केडीएमसीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
साथीदार एका महागड्या कारमधून आले. त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपीना अटक केली आहे. यापैकी तिघांना कार्यालयातील कर्मचाऱ्याने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
कल्याण पूर्व भागात राहणारा भाजप माजी नगरसेवक राय हा व्यवसायाने बिल्डर आहे. त्याने एका चाळीस वर्षीय महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. तिच्यासोबत राहते घरी शारीरिक संबंध ठेवले.