Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे घणसोली रस्त्याचे काम रखडले; आयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी

घणसोलीतील सेक्टर ११ मधील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही अवस्था असल्याचे दिसून येत आहे. आयुक्तांनी आता यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 01, 2025 | 11:45 AM
घणसोलीच्या रस्त्यांची वाईट अवस्था

घणसोलीच्या रस्त्यांची वाईट अवस्था

Follow Us
Close
Follow Us:
  • घणसोलीतील रस्त्याचे काम कंत्राटदारास होईना
  • सेक्टर ११ मधील रस्त्यांची झाली दुरवस्था
  • नागरिकांचा संताप

नवी मुंबई/निखिल म्हात्रे: नवी मुंबई महानगरपालिकेच्या एफ विभाग कार्यक्षेत्रातील घणसोली सेक्टर ११ येथे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, कंत्राटदाराच्या कासवगतीमुळे आणि निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असंतोष पसरला आहे. आगरी चौक सेक्टर १६ ते संत निरंकारी चौक सेक्टर ८ पर्यंतच्या अवध्या ५०० मीटर रस्त्याचे रस्ते, गटार आणि पथपद काम एक वर्षापासून अधिक काळ अर्धवट अवस्थेत आहे. गेल्या एक वर्षापासून हे काम रखडल्याने रहिवासी, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

मोहननगरमधील काँक्रीट रस्त्याचे काम रखडले ; ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

अनेक वर्षांपासून प्रलंबित काम सुरू झाल्याने आनंद आहे. परंतु काम फारच संथ गतीने सुरू आहे. एक वर्ष होत आले तरीही कॉन्ट्रॅक्टरने कामाची गती वाढवली नाही. गटाराचे काम एकूण ३०० मीटरख्या आसपास अजूनही बाकी आहे – मनोज म्हात्रे, सीए रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. त्यामुळे गरोदर महिला अथवा वृद्ध व्यक्तींना ने-आण करण्यास भीती वाटते – आकाश म्हात्रे, अध्यक्ष रिक्षा चालक मालक संघटना घणसोली

आयुक्तांकडून तत्काळ कारवाई करण्याची मागणी

नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे त्वरीत दखल घेण्याची आणि कठौर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्याच्या निष्क्रिय कंत्राटदाराचा कंत्राट तातडीने काढून घेऊन काळ्या यादीत टाकावे. नवीन आणि योग्य कंत्राटदाराची नेमणूक करावी, जेणेकरून रसयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन नागरिकाना दिलासा मिळेल. प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पाऊले उचलावीत, अन्यथा नागरिक तीव्र आदोलन करणार आहेत. प्रमुख समस्या, प्रवाशांचे हाल आणि प्रशासकीय उदासीनता दिसून येतेय

काय आहेत प्रमुख समस्या 

  • संथगतीचे काम आणि मुदतवादः गतवर्षी दिवाळीनंतर सुरू झालेले रस्त्याचे काम आजही गटार बनवण्यात अडकले आहे. कंत्राटदाराला काम पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदतही संपली आहे, तरीही कामाची गती वाढलेली नाही
  • रस्त्याची दुर्दशा आणि धोकेः पाऊस आणि कामातील विलंबामुळे संपूर्ण रस्ता तात्पुरता खडी, भुख आणि जीसबी टाकून तयार केला आहे. ज्यामुळे तो पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. तसेच अरुंद रस्त्यांमुळे आणि खोदलेल्या भागांमुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
  • आरोग्यावर परिणामः रस्त्याच्या कामामुळे परिसरात प्रचंड घुजीचे साम्राज्य पसरले आहे. ज्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रवाशांचे हाल खराब सत्यामुळे गरोदर महिला, रुग्ण, शाळकरी मुले आणि वृद्धांना मोठ्ठा प्रमाणात कसरत करावी लागत आहे. तसेच रुग्णवाहिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे
  • कामात अनियमितताः घणसोली जम बीच मार्गावरील सुमारे दीड किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण, गटार आणि पंचपद बनवण्याचे काम झाले असताना ५०० मीटरचा डांबरी रस्ता एका वर्षातही तयार झाला नसल्याने कामातील दिरंगाई स्पष्ट होत आहे.

Navi Mumbai News : अतिक्रमणचा पदभार सुटेना; महानगरपालिका आयुक्त झाले हतबल

Web Title: Ghansoli road work stalled due to contractor s negligence commissioner demands attention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Road Work

संबंधित बातम्या

Navi Mumbai : कॅन्सर नोंदणी सुरू करणारी पहिली महानगरपालिका ; नवी मुंबई मनपाची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी केलं कौैतुक
1

Navi Mumbai : कॅन्सर नोंदणी सुरू करणारी पहिली महानगरपालिका ; नवी मुंबई मनपाची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी केलं कौैतुक

एपीएमसी पोलीस ठाण्याकडून सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचे आयोजन, हजारो नागरिकांचा सहभाग
2

एपीएमसी पोलीस ठाण्याकडून सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचे आयोजन, हजारो नागरिकांचा सहभाग

Navi Mumbai : वाहतूक कोंडीने वाजविले तीन तेरा! पालिका आणि पोलीस प्रशासनाच शहरातील वाहतूक नियोजन फक्त कागदावरच
3

Navi Mumbai : वाहतूक कोंडीने वाजविले तीन तेरा! पालिका आणि पोलीस प्रशासनाच शहरातील वाहतूक नियोजन फक्त कागदावरच

Navi Mumbai : दिवाळीतील बहिरीनाथच्या उत्सवात रंगला फटाक्यांचा उत्सव ; आगळ्या वेगळ्या आतिषबाजीची सोशल मीडियावर चर्चा
4

Navi Mumbai : दिवाळीतील बहिरीनाथच्या उत्सवात रंगला फटाक्यांचा उत्सव ; आगळ्या वेगळ्या आतिषबाजीची सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.