Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dahi Handi 2026: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! १० लाखांचा विमा, २ लाखांपर्यंत उपचार खर्च; विशेष विमा योजनेची घोषणा

Dahi Handi Govinda Insurance News: गोकुळाष्टमी दहीहंडी २०२६ च्या कठीण सरावासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि दहीहंडी असोसिएशनने १० लाखांचे विशेष विमा कवच जाहीर केले आहे. प्रति गोविंदा फक्त ११० रुपये प्रिमियम असून २ लाखांपर्यंतचा हॉस्पिटल खर्च मिळणार आहे. संपूर्ण अटी व नोंदणी प्रक्रिया वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 25, 2026 | 08:46 PM
गोविंदांसाठी आनंदाची बातमी! १० लाखांचा विमा, २ लाखांपर्यंत उपचार खर्च (Photo Credit- X)

गोविंदांसाठी आनंदाची बातमी! १० लाखांचा विमा, २ लाखांपर्यंत उपचार खर्च (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • गोविंदांसाठी आनंदाची बातमी!
  • १० लाखांचा विमा, २ लाखांपर्यंत उपचार खर्च
  • विशेष विमा योजनेची घोषणा
मुंबई: दरवर्षी गोपळकाला उत्सव जोरात साजरा केला जातो. मुंबई, ठाणे आणि राज्यभरात १० ते १२ अधिक मानवी थर लावून विक्रम रचण्यासाठी गोविंदा पथके रात्रीचा दिवस करून सराव करत असतात. मात्र, या थरारक खेळात मानवी थर कोसळून अनेक गोविंदा गंभीर जखमी होतात, तर काहींना कायमचे अपंगत्व येण्याचा धोका असतो. अशा वेळी गोविंदांच्या उपचाराचा खर्च सामन्य  कुटुंबांला आवाक्याबाहेर असतो. पण आता गोविंदांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा ‘महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन’ आणि ‘ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी’ यांनी गोविंदांना मोठा दिलासा दिला आहे. दोन्ही संस्थांमध्ये झालेल्या अनेक बैठका आणि यशस्वी वाटाघाटींनंतर, दहीहंडी उत्सव २०२६ साठी ‘विशेष सराव विमा योजना‘ जाहीर करण्यात आली आहे.

काय आहे अटी आणि कालावधी?

या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे कवच केवळ दहीहंडीच्या दिवशी पुरते मर्यादित नसून, कठीण आणि दीर्घकाळाचा सराव करणाऱ्या मंडळांसाठी खास बनवले गेल आहे. हा विमा एकूण ७५ दिवसांच्या कालावधीसाठी वैध राहील. या विम्याचे संरक्षण दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच लागू राहील. त्यामुळे मंडळांनी वेळेचे भान ठेवून सराव करणे गरजेचे आहे. या विमा योजनेत वयोमर्यादेची अट १४ ते ७० वर्षे असली, तरी मंडळाचे मार्गदर्शन करणाऱ्या ७१ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षकांनाही यात विशेष संरक्षण देण्यात आले आहे.

मुद्रांक शुल्क घोटाळा आणि अवैध उत्खननाविरोधात राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये; दोन स्वतंत्र टास्क फोर्सची घोषणा

कुठे करणार नोंदणी प्रक्रिया?

विमा कंपनी आणि असोसिएशनने सर्व मंडळांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. सर्व दहीहंडी मंडळांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, चर्चगेट (मुंबई) येथील मुख्य कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन रीतसर नोंदणी करणे बंधनकारक आहे. ऑनलाइन किंवा त्रयस्थ व्यक्तींमार्फत होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नोंदणी दरम्यान प्रत्येक गोविंदाच्या नावे रुपये ११०/- या दराने प्रिमियम भरणे गरजेचे आहे. ही योजना विशेषतः ‘अधिकचा सराव’ करणाऱ्या अधिकृत मंडळांच्या सुरक्षेसाठी लागू करण्यात आली आहे.

असोसिएशनचे आवाहन

कोणत्याही गोविंदाच्या कुटुंबावर उपचाराच्या खर्चाचा डोंगर उभा राहू नये, यासाठी फक्त ११० रुपयांत १० लाखांचे विमा कवच ही सुवर्णसंधी आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातील गोविंदा पथकांनी दिरंगाई न करता तातडीने चर्चगेट कार्यालयात जाऊन आपल्या मंडळाची नोंदणी करावी,” असे आवाहन महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

MHADA Lottery 2026 : म्हाडाचे मोठे पाऊल! ताथवडे टप्पा-२ मधील ७९२ सदनिकांचे वितरण; लवकरच १० हजार घरे उभारण्याचे लक्ष्य

Web Title: Good news for govindas 10 lakh insurance cover and medical expenses up to 2 lakh special insurance scheme announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Dahi Handi
  • Insurance
  • Insurance Policy

संबंधित बातम्या

Gold Insurance : घरी ठेवलेलं सोनं चोरीला गेलं तर? जाणून घ्या दागिन्यांचा विमा कसा उतरवायचा; मिळतील ‘हे’ फायदे
1

Gold Insurance : घरी ठेवलेलं सोनं चोरीला गेलं तर? जाणून घ्या दागिन्यांचा विमा कसा उतरवायचा; मिळतील ‘हे’ फायदे

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?
2

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?

Amazon: नो स्पॅम कॉल्स, नो एजंट! अमेझॉन पेवर आता स्वतःच निवडा अन् खरेदी करा हेल्थ इन्शुरन्स
3

Amazon: नो स्पॅम कॉल्स, नो एजंट! अमेझॉन पेवर आता स्वतःच निवडा अन् खरेदी करा हेल्थ इन्शुरन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.