बंधन लाईफ इन्शुरन्सने पूर्व भारतातील महिला पॉलिसीधारकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे नोंदवले आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील १२% वरून महिलांचा सहभाग आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ३५% पर्यंत लक्षणीयरीत्या वाढला आहे.
प्रवासादरम्यान तुम्हाला अचानक आजारपण आले आणि एखादी medical emergency उद्भवली, तर काय होईल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर उपचारांचा खर्च कोण उचलणार? विमान कंपनी? विमा कंपनी? की…
आरोग्य विमा पॉलिसी किंवा योजना असूनही, रुग्णांना त्यांच्या वैद्यकीय खर्चाचा मोठा हिस्सा स्वतःच्या खिशातून किंवा पैसे उसने घेऊन भागवण्यास भाग पडावे लागत आहे..
घरगुती बजेट आधीच बिघडले असताना आता विमा क्षेत्रातून एक वाईट बातमी येत आहे. येत्या काळात तुमचा हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच आरोग्य विम्याचा प्रीमियम १० ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्याचा…
वाहन खरेदी करताना लोक लाखो रुपये खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत; मात्र, जेव्हा विम्याचा विषय येतो, तेव्हा केवळ काही हजार रुपये वाचवण्याच्या उद्देशाने ते अनेकदा असे निर्णय घेतात, जे दीर्घकाळासाठी…
येणाऱ्या काळात भारतात विमा खरेदी करणं आता आणखीनच सोपं होण्याची शक्यता आहे. जून 2026 पासून विमा सुगमवर अशा प्रकारचे सर्वसाधारण विमा उत्पादनांचा समावेश असेल ज्या कमिशनमुक्त उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
लवकरच विमा स्वस्त होणार असून विमा नियामक आयआरडीए पुढील ४-६ महिन्यांत अनेक मोठ्या सुधारणा लागू करणार आहे, ज्यामुळे विमा परवडणारा होईल. या बदलांचा सर्वात मोठा परिणाम विमा कंपन्या एजंट आणि…
पॉलिसी खरेदी करण्यापासून ते हप्ता (Premium) भरणे आणि क्लेम ट्रॅक करण्यापर्यंत सगळं काही आता एका साध्या चॅटद्वारे शक्य आहे. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार UPI, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून पेमेंट देखील…
लिबर्टी जनरल इन्शुरन्सने मोटर विम्याचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी 'लिबर्टी अशुअर' ही मूल्य-आधारित अतिरिक्त संरक्षण सुविधा लाँच केली आहे. जलद, अधिक विश्वासार्ह सेवा देणे हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट…
जीवन विमा पॉलिसी घेताना आपल्याला पडणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, "माझा प्रीमियम हप्ता नक्की किती असेल आणि तो कोण ठरवतो?" तुमच्या जीवन विम्याचा प्रीमियम निश्चित करण्याचे नेतृत्व करतात अॅक्च्युअरी तज्ज्ञ..
सरकार विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक मर्यादा वाढवण्याच्या तयारीत आहे. सध्या या क्षेत्रातील एफडीआय मर्यादा ७४०% असून सरकार ती १००% पर्यंत वाढवेल, सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासाठी एक विधेयक सादर…
भारतातील आरोग्य विमा पूर्वीपेक्षा अधिक समावेशक बनला आहे, कंपन्या भाऊ, बहिणी आणि लिव्ह-इन पार्टनरचा समावेश असलेल्या किरकोळ पॉलिसी देत आहेत. हे नवीन अपडेट उद्योगातील एक मोठे बदल दर्शवते.
१० नोव्हेंबरच्या एचडीएफसी ’रेडी फॉर लाईफ’ अहवालतून विमा आणि आर्थिक साक्षरतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले. ज्यामध्ये देशातील शहरी नागरिकांमध्ये 5 पैकी 2 व्यक्तींकडे चार महिन्यांचा आपत्कालीन निधी उपलब्ध…
आरोग्य विम्यावरील १८% जीएसटी रद्द करूनही, ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. विमा कंपन्यांनी प्रीमियममध्ये १०% ते ३७% पर्यंत लक्षणीय वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना फायदा मिळत नाहीये, जाणून घ्या
नव्या वाहनाची खरेदी सणासुदीच्या काळात अधिक केली जाते. पण मग त्याच्या सुरक्षेसाठी पॉलिसी काढणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्ही कशा पद्धतीने PhonePe ची मदत घेऊ शकता, जाणून घ्या
भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि सर्व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना मागे टाकले आहे.
आजही इंश्युरन्स म्हंटलं की सर्वांच्या मुखातून एकाच कंपनीचे नाव येते, ते म्हणजे LIC. आता याच एलआयसी कंपनीने त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट केले आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
बाईक चोरी होण्याच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहे. अशावेळी जर तुमची बाईक देखील चोरी झाली तर मग तुम्ही इंश्युरन्सचे पैसे कसे मिळवाल याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
रिटेलच्या नवीन व्यवसायात एप्रिल-डिसेंबर २०२४ या नऊमाहीत गत वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत ४९ टक्के वाढ. एप्रिल-डिसेंबर २०२४ या कालावधीत एकूण प्रीमियम २१ टक्क्यांनी वाढून २,७८२ कोटी रुपयांवर