Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhangar Reservation: सरकारच्या ‘या’ महत्वाच्या निर्णयामुळे धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा; काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

छत्रपती सांभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील एकाच कुटुंबाने धनगड जातीचे दाखले काढले होते. मात्र राज्यात धनगड जात अस्तित्वात नाही असे, वारंवार धनगर नेत्यांकडून सांगितले जात आहे. दरम्यान आज राज्य सरकारने धनगड जातीचे दाखले रद्द केले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 07, 2024 | 05:02 PM
Dhangar Reservation: सरकारच्या ‘या’ महत्वाच्या निर्णयामुळे धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा; काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
Follow Us
Follow Us:

मुंबई: सध्या राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच, राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत एक बैठक पार पडली होती. त्यानंतर देखील राज्यातील धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गजात आहे. मराठा, ओबीसी, धनगर समाज आपापल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. यातच राज्य सरकारने धनगर आरक्षणसंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती सांभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील एकाच कुटुंबाने धनगड जातीचे दाखले काढले होते. मात्र राज्यात धनगड जात अस्तित्वात नाही असे, वारंवार धनगर नेत्यांकडून सांगितले जात आहे. दरम्यान आज राज्य सरकारने धनगड जातीचे दाखले रद्द केले आहेत. एकाच कुटुंबातील ६ जणांचे दाखले राज्य सरकारने रद्द केले आहेत. आता धनगड जातीचे दाखले रद्द केल्याने धनगर जातीच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आडवा येणारा महत्वाचा मुद्दा निकलात निघाला असल्याची प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात धनगड अस्तित्वात नाही – पडळकर

महाराष्ट्रात धनगर आरक्षणाची लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे. हायकोर्टात या संदर्भात निकाल गेला, त्यांचे कारण होते की, राज्यात धनगड अस्तित्वात नाही असे आमचे  म्हणणे आहे. जात पडताळणी समितीने धनगड दाखले रद्द केले आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समितीला मार्गदर्शन केले होते. त्यानंतर या समितीने छत्रपती सांभाजीनगर येथील एकाच कुटुंबातील ६ जणांचे धनगड दाखले रद्द केले आहेत. या कारवाईबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

Web Title: Gopichand padalkar statement on maharashtra government cancel dhangad certificates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 04:43 PM

Topics:  

  • Dhangar Reservation
  • gopichand padalkar
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; लवकरच मिळणार मोफत अन्नधान्य
1

दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; लवकरच मिळणार मोफत अन्नधान्य

प्रसूतिपूर्व लिंगनिदान आणि भ्रूणहत्येला लवकरच लागणार लगाम; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात घेणार महत्त्वाचा निर्णय
2

प्रसूतिपूर्व लिंगनिदान आणि भ्रूणहत्येला लवकरच लागणार लगाम; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात घेणार महत्त्वाचा निर्णय

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
3

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
4

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.