गोपीनाथ रघुनाथ दागोडे असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. खामगाव गोरक्षनाथ येथील गोपीनाथ दागोडे हा आपल्या मुलांसबोत शेतातच राहत होता. मात्र, रोजच्या प्रमाणे बुधवारी सकाळी तो उठला व घरातून बाहेर निघून…
छत्रपती सांभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील एकाच कुटुंबाने धनगड जातीचे दाखले काढले होते. मात्र राज्यात धनगड जात अस्तित्वात नाही असे, वारंवार धनगर नेत्यांकडून सांगितले जात आहे. दरम्यान आज राज्य सरकारने धनगड…
गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ आंदोलन करत आहे. आदिवासांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सह्याद्री अतिथीगृह येथे भेटायला गेलेल्या राज्यातील आदिवासी आमदारांना भेटीसाठी तब्बल सात…
राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी मुंबईतील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात राज्यातील सर्व आदिवासी आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी धनगर समाजाला…
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. काही आमदार आणि नेते सातत्याने आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत. आंदोलन करत आहेत. मुंबईला येणारे पाणी अडवण्याची भूमिका आता त्यांनी…
राज्यातसुद्धा एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूरमध्ये काही आंदोलक उपोषणाला बसले आहेत. त्यावरून झालेल्या बैठकीत आरक्षणाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
पंढरपूमध्ये जे आंदोलक उपोषणाला बसले आहेत, त्यांना आम्ही उपोषण मागे घेण्याची विनंती आहे. आम्ही उपोषणाच्या ठिकाणी विभागीय आयुक्तांना पाठवले आहे. उपोषणकर्त्यांशी आम्ही तातडीने चर्चा करू आणि उपोषण मागे घेण्याची विनंती…
पंढरपुरात धनगर समाजाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
सध्या राज्यभरामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजासह धनगर समाज देखील आरक्षणासाठी आग्रही आहे. धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी याचिका दाखल केली होती.
धनगर समाजाला घटनेने दिलेले एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी या समाजाच्या तरुणांनी मागील ११ दिवसांपासून म्हसवड नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले. या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते व आमदार जयंत पाटील…
मराठा व धनगर या दोन्ही समाजाच्या आरक्षणासंबंधी मागण्या योग्य असल्याचे सर्वांचे मत असून देखील हा प्रश्न गेली १२ वर्ष प्रक्रियेच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते आरक्षणाच्या प्रक्रियेत केंद्र सरकारची भूमिका…
धनगर आरक्षण अंबलबजावणीसाठी आंदोलन चालू आहे पण लोकप्रिनिधींनी याकडे पाठ फिरवली असल्याने युवकांनी नाराजी व्यक्त करत जत- सांगली रोडवर रस्तारोको करत घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाजाच्यावतीने आरक्षणासाठी मेंढरांसह जिल्हािधकारी कार्यालयावर माेर्चा काढण्यात आला. एसटी आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. लेडीज क्लब येथून…
अंमलबजावणीसाठी शासनाला दिलेली मुदत संपल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील सर्व तहसीलदार, प्रांताधिकारी यांना निवेदन द्यावे असे आवाहन धनगर समाजाला केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पलूस तालुका धनगर आरक्षण…
सत्ताधारी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथे उपोषणा दरम्यान सरकारने ५० दिवसात धनगर समाजाच्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.
Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी चौंडी येथे सुरू असलेले यशवंत सेनेचे उपोषण आंदोलन 21 व्या दिवशी मागे घेण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई अखेर यशस्वी ठरली.