Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू; गोपीचंद पडळकर यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जहरी टीका, अजित पवार समर्थक आक्रमक, दिला कडक इशारा

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंपासून, शरद पवार ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्याने राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. आता त्याला अजित पवार समर्थकांकडून उत्तर देण्यात आले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 18, 2023 | 07:46 PM
लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू; गोपीचंद पडळकर यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जहरी टीका, अजित पवार समर्थक आक्रमक, दिला कडक इशारा
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंसह (NCP leader Supriya Sule), अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) आणि शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांच्यावर खालच्या शब्दात टीका केल्याने त्यावर आता राष्ट्रवादी गट आक्रमक झाल्याने पडळकरांना आता इशारा देण्यात आला आहे.

जहरी टीका

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळेंना लबाड लांडग्याची लेक म्हटले, तर अजित पवार यांना लबाड लांडग्याचे लबा़ड पिल्लू आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मानत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना कोणतेही पत्र दिले नाही.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे जिथं दिसतील त्या ठिकाणी त्यांना चोप देणार, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका करताना त्यांना लांडग्याचं पिल्लू असं म्हटलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पडळकरांविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत.

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले आहेत. अजित पवारांचे समर्थक थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उतरले. सोमटने फाटा येथे त्यांनी पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. वेळोवेळी विनाकारण अजित पवारांवर भाष्य करणाऱ्या पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही, आता पडळकरांनी माफी मागितली तरी दिली जाणार नाही, ते दिसतील तिथं त्यांना आम्ही चोप देऊ अशी आक्रमक भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे. यानिमित्ताने महायुतीत संघर्ष निर्माण झाल्याचं ही पाहायला मिळालं.

Web Title: Gopichand padalkars venomous criticism of ncp leaders ajit pawar pro aggressive nationalist group warns nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2023 | 07:43 PM

Topics:  

  • gopichand padalkar
  • NCP Chief Sharad Pawar

संबंधित बातम्या

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
1

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.