दोन्ही राष्ट्रवादी कॉंंग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा रंगली असतानाच, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम पुण्यातच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते हे कर्मवीर पुण्यतिथी निमित्त एकाच व्यासपीठावर आल्याने राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते राष्ट्रवादी एकत्रिकरणाच्या चर्चेने सुखावले.
भारताने कधीही अतिरेकी चळवळीला प्रोत्साहन दिलेले नाही. पाकिस्तानने केलेल्या आगळीकीमुळे युद्धजन्य परिस्थिती ओढवली आहे. अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील एक नाव आहे ते म्हणजे नांदवे. हे गाव शरद पवारांचं गाव आहे. त्यामुळे मी पण सातारा जिल्ह्याचा आहे असं शरद पवारांनी आवर्जून सांगितलं. मी ही सातारचा तुम्ही सातारचे…
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून गेले अनेक दिवस लढा देत असलेले मनोज जरांगेंवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत. नुकतेच अजय बारस्कर या महाराजांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज मराठा…
नुकतेच राष्ट्रवादी आमदारप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडेच असणार असल्याचा निर्णय दिला होता. त्याचबरोबर दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवले होते. यावरून अजित…
Ajit Pawar : काल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार गटाला हा मोठा दणका मानला जात आहे. आता यावरून अनेक…
NCP chief Sharad Pawar on PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील दौरे गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहेत. या दौऱ्यांवर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.…
नवी दिल्ली : राष्ट्रवादीची लढाई आता निवडणूक आयोगाच्या दारात पोहचल्याने राष्ट्रवादी कोणाची हा निर्णय आता लवकरच लागणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी बोलताना…
गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंपासून, शरद पवार ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्याने राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. आता त्याला अजित…
Sharad Pawar Kolhapur Sabha : शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. जीव जाणे ही साधी गोष्ट नाही. शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज आहे. नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची…
सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना, राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ नेत्यांची एक फळी भाजपबरोबर सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कुणाची? ही लढाई आता कायद्याच्या चौकटीत जाऊन…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार आमचे नेते आहेत, असे विधान केले होते. त्यामुळे आज सकाळपासूनच राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर शरद पवारांनी, असे म्हटलो…
पुणे : शरद पवारांच्या वक्तव्याबाबत मला बोलायचे नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार आमचेच नेते आहेत, अशा आशयाचे वक्तव्य राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी केले होते. यावर अजित…
आज अजित पवार यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये शरद पवार यांचा फोटो लावल्यानंतर शरद पवार यांनी यावरून माझा फोटो फक्त जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयातच लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे…
आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( NCP chief Sharad Pawar ) यांनी कराड येथे स्वर्गीय यशंवराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगम स्मृतिस्थळाला जाऊन दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. यावेळी…
राज्यात कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये दंगलीसदृश्य (Maharashtra Riot) वातावरण आहे. या प्रवृत्तीला सत्ताधारी प्रोत्साहन देत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. राज्यात दंगली घडवल्या जात…
महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न चालणार नाही, येथे केवळ भाजप पॅटर्न, मोदी पॅटर्न आणि छत्रपती शिवराय पॅटर्नच चालणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येथे व्यक्त केला. मुलगा एकाला…