Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संस्कृती आणि मनोरंजनाच्या मेळाव्याला सुरुवात, मुंबई फेस्टिवल 2024 चं थाटात उद्घाटन!

20 ते 28 जानेवारी दरम्यान साजरा करण्यात येणारा मुंबई फेस्टिवल 2024 हा मुंबईच्या सांस्कृतिक वारसाचे प्रतिबिंबच असेल.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 21, 2024 | 09:10 AM
संस्कृती आणि मनोरंजनाच्या मेळाव्याला सुरुवात, मुंबई फेस्टिवल 2024 चं थाटात उद्घाटन!
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर होण्याच्या उद्देशाने आयोजीत करण्यात आलेल्या मुंबई फेस्टीवलचं  (Mumbai Festival 2024) शनिवारी थाटात उद्घाटन झालं. मुंबईची कला संस्कृती, मुंबईच्या समृद्ध वारश्याची माहिती सांगणाऱ्या महोत्सवाचे देशात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात आयोजन केले आहे. मुंबईच्या क्रॉस मैदान गार्डन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत या संस्कृती आणि मनोरंजनाच्या मेळाव्याला सुरुवात झाली.

” सपनों का गेटवे ” – मुंबई फेस्टीव्हल ! मुंबईचे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, सिनेमा, जनजीवन असे विविध पैलू जगासमोर सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या वतीने “मुंबई फेस्टीव्हल २०२४”चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचे आज उद्घाटन पार पडले.
यावेळी… pic.twitter.com/ZvKov9CJsy
— Girish Mahajan (@girishdmahajan) January 20, 2024

मुंबई फेस्टिवल संस्कृती, सिनेमा, संगीत, मनोरंजन, चित्रपट आणि स्टार्टअप चॅलेंजेस, खेळ आणि खरेदी यांचा एक अनोखा संगम ठरतो आहे. मुंबईचे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, सिनेमा, जनजीवन असे विविध पैलू जगासमोर सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या वतीने “मुंबई फेस्टीव्हल २०२४”चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचे आज उद्घाटन पार पडले. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, जपानच्या संसदेचे शिष्टमंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Grand opening of mumbai festival 2024 in cross maidan nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2024 | 09:05 AM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • devendra fadnavis
  • girish mahajan
  • Mumbai Festival

संबंधित बातम्या

Shaktipeeth highway : इच्छामरणाची परवानगी द्या! शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे रक्ताने पत्र
1

Shaktipeeth highway : इच्छामरणाची परवानगी द्या! शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे रक्ताने पत्र

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
2

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

मुख्यमंत्री फडणवीसांसह रविंद्र चव्हाणही आज कोल्हापुरात; प्रचाराचा करणार शुभारंभ
3

मुख्यमंत्री फडणवीसांसह रविंद्र चव्हाणही आज कोल्हापुरात; प्रचाराचा करणार शुभारंभ

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली ८६ उमेदवारांची यादी जाहीर
4

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली ८६ उमेदवारांची यादी जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.