Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरात गुढीपाडवचा उत्साह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उभारली गुडी!

मेट्रो 3 आतापर्यंत सुरू झाली असती. मात्र, त्याला सुरू होण्यासाठी अजून 4 वर्ष लागतील. त्यामुळे रखडलेल्या कामाला सुद्घा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असे ते यावेळी म्हणाले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 02, 2022 | 11:16 AM
नागपुरात गुढीपाडवचा उत्साह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उभारली गुडी!
Follow Us
Follow Us:

नागपूर : नागपुरच्या लक्ष्मीनगर चौकात भाजपा नेते व विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुडी उभारण्यात आली. यावेळी रामाच्या पालखीचं पूजन व आरती करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत ढोल,ताशेच्या गजरात लेझीम पथकाचा समावेश करण्यात आले.

आज तब्बल 2 वर्षानंतर राज्यसरकारकडून कोरोना निर्बंध उठवण्यात आले. त्यामुळे राज्यात यावर्षी निर्बंधमुक्त गुढीपाडवा साजरा करण्यात येता आहे. नागपुरातही आज गुढीपाडवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी गुढीपाडवा साजरा करण्यात आला. लक्ष्मीनगर चौक परिसरात शोभायात्रा काढण्यात आली आहे. या दरम्यान विरोधीपक्ष नेता देवेन्द्र फडणवीस यांनी जनतेला गुडीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.  मुंबई मेट्रोच्या उद्घाटनही आज करण्यात येत आहे. तत्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मेट्रोच्या कामावरून त्यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला. मेट्रो 3 आतापर्यंत सुरू झाली असती. मात्र, त्याला सुरू होण्यासाठी अजून 4 वर्ष लागतील. त्यामुळे रखडलेल्या कामाला सुद्घा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असे ते यावेळी म्हणाले.

[read_also content=”वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! विठुरायाचं थेट दर्शन आजपासून सुरु https://www.navarashtra.com/latest-news/good-news-for-warakaris-direct-darshan-of-vithuraya-starts-from-today-nrps-263107.html”]

Web Title: Gudi padavs enthusiasm in nagpur opposition leader devendra fadnavis erected gudi nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2022 | 11:16 AM

Topics:  

  • Gudi Padva
  • Nagpur
  • कल्याण

संबंधित बातम्या

नागपुरात ढोंगी बाबाचा भयंकर पराक्रम! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर आढळल्याने खळबळ
1

नागपुरात ढोंगी बाबाचा भयंकर पराक्रम! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर आढळल्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.