Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teacher Couple Suicide: “ऑगस्टमध्ये लग्न, अन् दिवाळीत संपला प्रवास!” नागपुरात गडचिरोलीतील शिक्षक दांपत्याची गॅलरीत आत्महत्या

Teacher Couple Suicide: दिवाळीच्या आनंदात नागपुरात काळाची सावली! गडचिरोलीवरून घरी आलेले शिक्षक दांपत्य राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ऑगस्टमध्ये विवाह झालेल्या पती-पत्नीने गॅलरीत संपवले आयुष्य!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 10, 2026 | 10:16 AM
Teacher Couple Suicide: "ऑगस्टमध्ये लग्न, अन् दिवाळीत संपला प्रवास!" नागपुरात गडचिरोलीतील शिक्षक दांपत्याची गॅलरीत आत्महत्या

Teacher Couple Suicide: "ऑगस्टमध्ये लग्न, अन् दिवाळीत संपला प्रवास!" नागपुरात गडचिरोलीतील शिक्षक दांपत्याची गॅलरीत आत्महत्या

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीला आलेल्या शिक्षक दांपत्याची गॅलरीत आत्महत्या
  • ऑगस्टमध्ये झालेले दुसरे लग्न; वादातून हे टोकाचे पाऊल
  • भाच्यामुळे प्रकार उघडकीस; पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद
Teacher Couple Suicide: दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असताना नागपुरातून एक मन हादरवून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले दांपत्य नागपुरात दिवाळी साजरी करण्यासाठी आले होते. मात्र, याच दांपत्याने राहत्या घरी गॅलरीत आपले आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नागपूर शहर हादरले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Dharashiv: “पुण्याहून सणाला घरी आली अन्…” फटाक्यांच्या की शॉर्ट सर्किटच्या ठिणगीने घेतला ६ जणांचा बळी; गावकऱ्यांनी JCB ने…

दोघंही शिक्षक… अन् दिवाळीत नागपुरात आगमन

नागपूरमधील बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेवतीनगर परिसरात ही दुर्घटनेची घटना घडली. मनीष प्रल्हाद गणवीर आणि सोनाली मनीष गणवीर असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. दोघेही गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड येथील शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावत होते. दिवाळीची सुट्टी असल्यामुळे हे दांपत्य मागच्या आठवड्यात नागपूर येथील आपल्या घरी आले होते. मात्र, कोणाच्याही कल्पनेत नसताना त्यांनी हे टोкаचे पाऊल उचलले.

ऑगस्टमध्ये विवाह, अन् काही दिवसांतच खटके

मिळालेल्या माहितीनुसार, मनीष आणि सोनाली यांचा हा दुसरा विवाह होता. दोघांचे यापूर्वी घटस्फोट झाले होते, त्यानंतर त्यांनी ऑगस्ट महिन्यात कोर्ट मॅरेज करून नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. मात्र, त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि काही दिवसांतच त्यांच्यात खटके उडू लागले. मयत मनीष यांचे आई-वडील नातेवाइकांशी बौद्धगया येथे गेले होते, तरीही ते या दांपथीयांच्या सातत्याने संपर्कात होते. शनिवारी दुपारी दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर रात्री त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

हेही वाचा: धक्कादायक ! फटाके फोडण्यास रोखल्याने तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; वाढदिवस साजरा करण्यास एकत्र आले अन्…

भाच्याने पाहिला भयानक प्रकार

दरम्यान, दोघांचाही फोन लागm नसल्यामुळे मनीष यांच्या आईने आपल्या भाच्याला घरी कुणी आहे का, हे पाहण्यासाठी पाठवले. भाचा घरी पोहोचला तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. त्याने बरीच बेल वाजवली, परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने तो टिनाच्या शेडवर चढून दुसऱ्या माळ्यावरील गॅलरीत गेला. तिथून खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तत्काळ याची माहिती शेजाऱ्यांना, नातेवाईकांना आणि पोलिसांना दिली. बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाची नोंद केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही दुर्दैवी घटना नागपुरात कुठे घडली?

    Ans: नागपूरमधील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेवतीनगर परिसरात ही घटना घडली.

  • Que: मृत पावलेले दांपत्य काय काम करत होते?

    Ans: नीष आणि सोनाली हे दोघेही गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड येथील शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते.

  • Que: हा प्रकार कसा उघडकीस आला?

    Ans: फोन उचलत नसल्यामुळे आईने पाठवलेल्या भाच्याने गॅलरीच्या खिडकीतून पाहिले असता हा प्रकार समोर आला.

Web Title: Nagpur beltarodi teacher couple suicide revatinagar sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • Nagpur
  • Nagpur Crime News
  • Teacher

संबंधित बातम्या

Mira Bhayandar : शिक्षकांच्या घरात ऐन सणासुदीत आर्थिक अंधार! प्रशासकीय दिरंगाईमुळे 40 कंत्राटी शिक्षक 6 महिन्यांपासून वेतनाविना
1

Mira Bhayandar : शिक्षकांच्या घरात ऐन सणासुदीत आर्थिक अंधार! प्रशासकीय दिरंगाईमुळे 40 कंत्राटी शिक्षक 6 महिन्यांपासून वेतनाविना

SINGLE TEACHER SCHOOLS: देशातील १ लाखाहून अधिक शाळा केवळ एका शिक्षकाच्या भरवशावर, शिक्षण मंत्रालयाच्या अहवालात मोठी खळबळ
2

SINGLE TEACHER SCHOOLS: देशातील १ लाखाहून अधिक शाळा केवळ एका शिक्षकाच्या भरवशावर, शिक्षण मंत्रालयाच्या अहवालात मोठी खळबळ

SCERT Idol Teachers List 2026-27: राज्यातील ‘आयडॉल शिक्षकां’ची यादी जाहीर! ४,४८४ शिक्षकांची निवड; ‘हा’ जिल्हा राज्यात अव्वल
3

SCERT Idol Teachers List 2026-27: राज्यातील ‘आयडॉल शिक्षकां’ची यादी जाहीर! ४,४८४ शिक्षकांची निवड; ‘हा’ जिल्हा राज्यात अव्वल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.