Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“२०१४ ते २०१९ मध्ये भाजपचे सरकार असताना या मंद बुद्धीने…”; आमदार भास्कर जाधवांची ‘या’ नेत्यावर खालच्या पातळीची टीका

गुहागर-विजापूर मार्गावरील गुढे फाटा येथे आमदार भास्कर जाधव हे हजारो ग्रामस्थांसह आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 15, 2024 | 05:00 PM
''२०१४ ते २०१९ मध्ये भाजपचे सरकार असताना या मंद बुद्धीने...''; आमदार भास्कर जाधवांची 'या' नेत्यावर खालच्या पातळीची टीका

''२०१४ ते २०१९ मध्ये भाजपचे सरकार असताना या मंद बुद्धीने...''; आमदार भास्कर जाधवांची 'या' नेत्यावर खालच्या पातळीची टीका

Follow Us
Close
Follow Us:

गुहागर: राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यानुसार महायुती आणि महाविकास आघाडी तयारी करत आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रोजच झाडल्या आहेत. दरम्यान यामध्ये आता गुहागरचे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी उडी घेतली आहे. गुहागर मतदारसंघात भाजपा नेते विनय नातू व भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. आता ग्रामीण रस्त्याच्या कामावरून या दोघांमधील वाद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. काही गावांमधील रस्त्याच्या कामाच्या श्रेयवादावरून भास्कर जाधवांनी आज आंदोलन केले. यावेळी त्यांनी माजी आमदार विनय नातू यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांची टीका करण्याची पातळी अगदी खालच्या स्तराला गेल्याचे पाहायला मिळाले.

गुहागर-विजापूर मार्गावरील गुढे फाटा येथे आमदार भास्कर जाधव हे हजारो ग्रामस्थांसह आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. यावेळी भास्कर जाधव म्हणाले, ”२०१४ ते २०१९ पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विनय नातूंनी एक रूपया तरी आणला आहे का? असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. हे मुकं, बहिरं, मंद बुद्धीचं लोकांची कामे करणार आहे का?”

आमदार भास्कर जाधवांनी देवेंद्र फडणवीसांवर देखील टीका केली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध भास्कर जाधव संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. आंदोलनादरम्यान बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी माजी आमदार विनय नातू, यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर देखील खालच्या पातळीत टीका केल्याचं पाहायला मिळाले. त्यानंतर पोलीस आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर भास्कर जाधवांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

Web Title: Guhagar mla bhaskar jadhav criticized on bjp former mla vinay natu for guhagar vijapur road work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 04:59 PM

Topics:  

  • Bhaskar Jadhav
  • devendra fadanvis

संबंधित बातम्या

Nepal Protest: नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया
1

Nepal Protest: नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Maharashtra Cabinet : मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर; कॅबिनेट बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय
2

Maharashtra Cabinet : मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर; कॅबिनेट बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
3

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Bhaskar Jadhav: जाधवांचा ‘ब्राह्मण’वार अन् कोकणात धुमशान; ‘त्या’ वक्तव्याला विनय नातूंचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…
4

Bhaskar Jadhav: जाधवांचा ‘ब्राह्मण’वार अन् कोकणात धुमशान; ‘त्या’ वक्तव्याला विनय नातूंचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.