Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी, संभाजीराजे आणि उदयनराजेंबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचं आहे प्रकरण

अ‍ॅड. गुणरत्न  सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती व सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य असल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सातारा पोलिसांत आॉक्टोबर २०२० मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 15, 2022 | 01:16 PM
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी, संभाजीराजे आणि उदयनराजेंबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचं आहे प्रकरण
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : खासदार संभाजीराजे छत्रपती ( MP Sambhajiraje Chhatrapati ) व सातारचे खासदार उदयनराजे भोसले ( MP Udayanraje Bhosale ) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. गुरुवारी सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं

अ‍ॅड. गुणरत्न  सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती व सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य असल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सातारा पोलिसांत आॉक्टोबर २०२० मध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सातारा पोलिसांनी अ‍ॅड. सदावर्ते यांना ताब्यात घेतले आहे. आज त्यांना पोलिस ठाण्यात हजर केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. तूर्तास न्यायालाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली असून या प्रकरणाबाबत आता सविस्तर तपास सातारा पोलीस करणार आहे.

[read_also content=”अवकाळी पावसाचा मांडेगावातील शेतकऱ्यांना फटका, दीड एकर द्राक्षबाग भुईसपाट https://www.navarashtra.com/maharashtra/untimely-rains-hit-farmers-in-mandegaon-one-and-half-acres-of-grapes-farm-damage-nrps-269168.html”]

[read_also content=”गव्हाच्या सरकारी खरेदीचे निकष शिथिल करा; पंजाब सरकारची केंद्र सरकारकडे मागणी https://www.navarashtra.com/india/relax-government-procurement-criteria-for-wheat-demand-of-punjab-government-to-central-government-nrdm-269114.html”]

Web Title: Gunaratna sadavarte has been booked for four days in police custody sambhaji raje and udayan raje nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2022 | 12:57 PM

Topics:  

  • Sambhaji Raje

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.