अबू आझमी यांनी औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या काळात भारताचा जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्न २४ टक्के होतं, असा दावा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे.
मिस्टर संभाजी भोसले, तुम्हाला आता राजे म्हणणार नाही. संभाजी भोसलेंनी त्यांची जात दाखवली. तुम्ही राजर्षी शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाहीत, असा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
मराठा आरक्षणासाठी उपोषणाच्या सातव्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत प्रचंड खालावली असून त्यांच्या भेटीसाठी संभाजीराजे छत्रपती अंतरवली सराटी येथे दाखल झाले आहेत. मनोज जरांगेंना उद्या काही झालं तर सरकार जबाबदार…
Kolhapur News : कोल्हापुरातून शाहू महाराजांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर संभाजीराजेंची खास पोस्ट केली आहे. एकदाही मुंबई, दिल्ली वारी न करता उमेदवारी मिळाली, असे संभाजीराजेंनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) कोल्हापुरात…
नव्या वर्षाच्या सुरुवातीला मराठा समाजाच्या संघर्षाला यश यावे अशी भावना व्यक्त करत मराठा समाजाला आरक्षण नेमके कसे देणार याची स्पष्टता सरकारने द्यावी, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे.
पोस्टमध्ये काटे म्हणतात,"माफ करा राजे... आजपर्यंत आपण घेतलेल्या कोणत्याही भुमिकेला मी कधीही विरोध केला नाही, भले ती भूमिका पटो अगर ना पटो. स्वराज्यरक्षक का धर्मवीर या वादामध्ये आपण घेतलेली भूमिका…
राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीत छत्रपती संभाजी राजेंनी समन्वयकांना बोलू न दिल्याने औरंगाबादेतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संभाजीराजेंनी आता आमचे नेतृत्व करू नये, अशी भूमिकाच मांडली…
यावेळी संभाजीराजेंनी विनायक मेटे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या कामाच्या आठवणीला उजाळाही दिला. मी सदैव मेटे कुटुंबियांच्या सोबत असून विनायक मेटे यांचा अपूर्ण राहिलेला मराठा आरक्षणाचा लढा पुढे घेऊन जाणार असल्याचं…
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती व सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल, असे…
एसबीसीएसमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी शासनाकडून आर्थिक तरदूद करण्यात यावी. कोपर्डीच्या भगिणीला न्याय द्यावा. यासह अन्य मागण्यांसाठी आज खासदार छत्रपती संभाजीराजे आझाद मैदान मुंबई…
मराठा आरक्षणावरून आंदोलन पुकारणाऱ्या संभाजीराजेंनी पुन्हा एकदा लढा उभारणार असल्याचा इशारा सोमवारी दिला. आता पुढचे मूक आंदोलन नांदेड येथे होणार असल्याचे संभाजीराजेंनी जाहीर केले. याचबरोबर त्यांनी, छत्रपती शाहू महाराज आणि…