
सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यात गुन्हे
या गुटखा विक्रेत्यावर सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. हा व्यवसाय सांगोला तालुक्यात आहे. त्यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळे गुटखा साठवणूक करणाऱ्या व विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील जनतेमधून व्यक्त केली जात आहे.