Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला

Walmik Karad News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून आरोपी वाल्मिक कराडचा तुरुंगातला मुक्काम वाढणार आहे. कारण सुप्रीम कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 26, 2026 | 01:02 PM
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट!

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट!

Follow Us
Follow Us:
  • संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट
  • वाल्मिक कराडला सुप्रीम दणका
  • जामीन अर्ज फेटाळला
Walmik Karad News In Marathi: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली असून त्याचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र हादरवूण सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार वाल्मिक कराडला यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. कराडने जामिनासाठी केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे, त्यामुळे त्यांची तुरुंगवासाची शिक्षा वाढणार आहे.

गर्भवती पत्नीसह तीन मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या; पती फरार

नेमकं प्रकरण काय?

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. देशमुख यांच्या कुटुंबीयांनी खंडणी प्रकरणातून ही हत्या झाल्याचा आरोप केला होता. या घटनेने जिल्ह्यातील राजकारण्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचं चौकशीदरम्यान समोर आलं त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

कृष्णा आंधळे जिवंत

घटना घडल्यापासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे त्याच्या गावी टिंडा येथे आला आहे आणि तो जिवंत आहे असा दावा करण्यात आला. संतोष देशमुखचा भाऊ धनंजय देशमुखने संबंधित माहिती पोलिसांना दिली. कृष्णा आंधळे हा तीनदा गावात येऊन गेल्याचा दावा त्यांनी केला. तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचे लोकेशन काढणे कठीण जात असल्याचे म्हटले जाते. पण मग पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क कामी येत नसल्याचा आरोपही होत आहे.

वाल्मिक कराड कोण आहेत?

वाल्मिक कराड हे परळी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या दहा वर्षांपासून ते परळी मतदारसंघाच्या राजकीय व्यवस्थापनाचे प्रभारी आहेत. धनंजय मुंडे राजकारणात आल्यापासून कराड त्यांच्यासाठी सावलीसारखे आहेत. कराड हे जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि सामाजिक कार्यक्रमांवर देखरेख करतात. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांनी जवळजवळ जिल्हा चालवला. त्यांना पालकमंत्री म्हणून खूप आवड होती. विशेष म्हणजे, वाल्मिक कराड यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) प्रमुख नेते आहेत. हा त्यांचा तिसरा मंत्रीपदाचा कार्यकाळ आहे. यावेळी त्यांना अन्न पुरवठा खाते देण्यात आले आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांची लूटमार; फायनान्स कंपनीचे नाव सांगून…

Web Title: Valmik karad bail application rejected in santosh deshmukh murder case news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • maharashtra
  • Supreme Court
  • Valmik karad

संबंधित बातम्या

Sonam Wangchuk: उपोषणामुळे चर्चेत असलेले सोनम वांगचुक पैसे कसे कमवतात? किती आहे त्यांची एकूण नेटवर्थ?
1

Sonam Wangchuk: उपोषणामुळे चर्चेत असलेले सोनम वांगचुक पैसे कसे कमवतात? किती आहे त्यांची एकूण नेटवर्थ?

संत सोपानकाका महाराज पालखीत मेंढ्याचे रिंगण; शेतकरी-मेंढपाळांनी जपली पारंपरिक वारीची परंपरा
2

संत सोपानकाका महाराज पालखीत मेंढ्याचे रिंगण; शेतकरी-मेंढपाळांनी जपली पारंपरिक वारीची परंपरा

आळे परिसरातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
3

आळे परिसरातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

श्रीरामपुरात खळबळ! नगरसेविकेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, इन्स्टाग्रामवर बदनामी करण्याचा प्रयत्न
4

श्रीरामपुरात खळबळ! नगरसेविकेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, इन्स्टाग्रामवर बदनामी करण्याचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.