सांगोला साखर कारखान्याचे बॉयलर व मोळीपूजन शुभारंभ उत्साहात संपन्न, ४लाख मे.टन गाळप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले सांगोला साखर कारखान्याचे बॉयलर व मोळीपूजन शुभारंभ उत्साहात संपन्न,…
महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी सांगोला तालुक्यामध्ये मात्र उत्पादित होणारा गुटखा, सुगंधी तंबाखू, शिंदी राजरोसपणे विक्री करणारी टोळी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात व आसपासच्या जिल्ह्यातही पुरवठा करणारी सांगोला तालुक्यात कार्यरत आहे. याला…
सोलापूर: स्व. गणपतराव देशमुख तथा आबासाहेब हे विधी मंडळाचे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यामुळे विधिमंडळाच्या परिसरात त्यांचे स्मारक उभारण्याबाबत सर्व पक्षाचे एकमत आहे. विधिमंडळाच्या दोन्ही अध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार…
कोळा ता. सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी स्मारकाचे पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले असून यासाठी जिल्हा परिषदेकडून २ कोटी रुपये मंजूर झाले होते त्याचे पहिल्या टप्यातील काम पूर्ण…
ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करून अवैद्य धंद्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावा. पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी एक हजार घरांचे प्रस्ताव सोलापूर जिल्ह्यातून पाठवले असल्याची माहिती, सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते…