Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Har Ghar Tiranga Satara: साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वात भव्य ‘तिरंगा दुचाकी रॅली’

भारत माता कि जय', 'वंदे मातरम' चा जयघोष करत रॅली मोती चौकातून पोवई नाक्यावर आली. शिवतीर्थ पोवई नाका येथे ना. शिवेंद्रसिंहराजे व अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर रॅलीची सांगता झाली.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 14, 2026 | 04:25 PM
Satara News Marathi, Shivendrasinhraje Bhosale Tiranga Rally

Satara News Marathi, Shivendrasinhraje Bhosale Tiranga Rally

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत आयोजन
  • सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मुख्य उपस्थिती
  • ऐतिहासिक राजवाडा (गांधी मैदान) -> गोलबाग -> मोती चौक -> शिवतीर्थ पोवई नाका
Satara News: भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरु केलेल्या ‘हर घर तिरंगा.., घर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी राजवाडा ते पोवई नाका अशी भव्य तिरंगा ध्वज दुचाकी रॅली अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाली. भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी सातारा शहर दुमदुमून गेले.

राजवाडा, गांधी मैदान येथून या भव्य दुचाकी रॅलीला प्रारंभ झाला. गोलबाग येथे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी थोरले प्रतासिंह महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि रॅली पोवई नाक्याकडे मार्गस्त झाली. रॅलीत ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह अनेक मान्यवर, सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व आजी माजी नगरसेवक, असंख्य कार्यकर्ते आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते. ‘भारत माता कि जय’, ‘वंदे मातरम’ चा जयघोष करत रॅली मोती चौकातून पोवई नाक्यावर आली. शिवतीर्थ पोवई नाका येथे ना. शिवेंद्रसिंहराजे व अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर रॅलीची सांगता झाली.

BJP Seva Abhiyan Satara District: सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार!; साताऱ्यात भाजपाचे ‘सेवा अभियान’ यशस्वी

देशाप्रती आपले प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अबालवृद्धांपासून युवक, युवती, माता- भगिनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाल्या. देशप्रेम वृद्धिंगत करण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वांचे आभार मानले

 

Web Title: Har ghar tiranga bike rally in satara led by shivendrasinhraje bhosale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 04:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.